• Thu. Jul 2nd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • Gadchiroli News : गडचिरोली पोलिसांचे मोठे यश; दोन जहाल छत्तीसगडी नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

    Gadchiroli News : गडचिरोली पोलिसांचे मोठे यश; दोन जहाल छत्तीसगडी नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

    गडचिरोली : अनेकांना संपवणे आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या दोन छत्तीसगडी जहाल नक्षलवाद्यांनी सोमवारी (दि.२४) गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्या दोघांवर मिळून एकूण ८ लाख रुपयांचे इनाम होते. त्यांना राज्य…

    पालिकेच्या माजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे निधन; दुचाकीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार, नागरिकांमध्ये नाराजी

    सोलापूर: एकीकडे स्मार्ट सिटीचा गाजावाजा केला जात असताना दुसरीकडे याच स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभाराचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. वास्तवदर्शी हृदय पिळवटून टाकणारी सत्य घटना समोर आली आहे. सोलापूर महापालिकेचे…

    आवाज कुणाचा; ठाकरेंची सर्वात मोठी, प्रखर मुलाखत लवकरच, कोणावर होणार प्रहार?; पाहा व्हिडिओ

    मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतील एक गट फुटून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. दरम्यानच्या काळात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलन गोऱ्हे यांही उद्धव ठाकरेंची…

    सावंतवाडीत पावसाचे थैमान सुरूच; गणपती चित्र शाळेवर झाड पडून १०० मूर्तींचे नुकसान

    सिंधुदुर्ग : तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी परिसरात पावसाचे थैमान सोमवारीही सुरू आहे. त्यामुळे अनेक घरांचे ठिकाणी नुकसान झाल्याचे प्रकार घडले आहेत. वेंगुर्ले तालुक्यात वडाचा मोठा जुना वृक्ष उन्मळून गणपती शाळेवर…

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गौरवोद्गारामुळे महाराष्ट्राचे नाव देशात पोहोचले – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि. २४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काढलेल्या गौरवोद्गारामुळे महाराष्ट्राचे नाव देशात पोहोचले, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दोन्ही सभागृहात निवेदन करताना…

    टोळेवाडी ग्रामस्थांनी केला सॅटॅलाइट फोनचा वापर !

    सातारा दि.२४ : टोळेवाडी ता.पाटण येथील ग्रामस्थांसमवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांनी भर पावसात डोंगरकडाची पाहणी करत असताना अचानक पाऊस वाढल्याने मोबाईल फोन बंद झाला. त्यामुळे नव्यानेच जिल्हा प्रशासनाने…

    सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची औरंगाबादला बैठक

    मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचे पुनर्विलोकन सुरू असून त्यासाठी एक समिती आणि विषयवार दहा उपसमित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यातील रंगभूमी उपसमिती दि.27 जुलै रोजी सकाळी 11…

    विविध विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर

    मुंबई, दि. २४ : महसूल व वन, शालेय शिक्षण व क्रीडा, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास विभागाच्या सन २०२३-२०२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत आज मंजूर करण्यात आल्या. या…

    मानवी अवयवांसह ऊती प्रत्यारोपणासाठी आयोग स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

    मुंबई, दि. 24 : मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून आयोग स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी…

    माणच्या दुष्काळी भागात फुलतेय सफरचंदाची बाग

    शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक स्थैर्य तर प्राप्त करू शकतोच, पण, त्याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक…

    You missed