मुंबई-गोवा महामार्गाबद्दल मोठी बातमी; घाटातच दरड कोसळली , कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा
रत्नागिरी: कोकणात मुसळधार पावसाचे थैमान सुरू असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी…
कुरिअर देऊन लिफ्टमध्ये शिरला, काही वेळाने आतमध्येच मृत्यू; नेमकं काय घडलं?
नवी मुंबई : लिफ्टदुरुस्तीचे काम करणाऱ्या टेक्निशियनच्या निष्काळजीमुळे एका कुरिअर बॉयचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना नेरूळ सेक्टर २१ मधील विघ्नहर सोसायटीत गेल्या आठवड्यात घडली. नेरूळ पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार…
मृतदेह घेऊन जाणाऱ्यांची शेतकऱ्याने वाट अडवली, दिवसभर अंत्यसंस्कार रखडले, इगतपुरीतील घटना
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. शेतातून मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची शेतकऱ्याने वाट अडवल्याने मृतदेहावरील अंत्यसंस्कार दिवसभर रखडले. इगतपुरी तालुक्यात रस्त्याअभावी गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना…
‘मुद्रा’ योजनेआडून फसवणूकीचा फंडा! सायबर चोरट्यांचं टॅलेंट पाहून हादराल, अनेकांना लावलाय चुना
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पंतप्रधान मुद्रा योजनेचे कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून तरुणांची आता ‘हायटेक’ फसवणूक होत असून, त्यासाठी नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. काही चोरट्यांनी तर यासाठी…
Maharashtra Rain Live News: मुंबई आणि उपनगरातील शाळांना सुट्टी, पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात जुलै महिन्यात सुरू असलेली पावसाची फटकेबाजी पुढील आणखी काही दिवस कायम राहणार असून काही जिल्ह्यांत तर अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
चळवळीच्या इतिहासातील मोठा खुलासा! ५६ वर्षांत चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांच्या आकडा ऐकून शॉक व्हाल
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : सुरक्षा दलाच्या जवानांशी मागील ५६ वर्षांत झालेल्या चकमकींमध्ये १४ हजार ८०० माओवादी ठार झाल्याची कबुली खुद्द माओवाद्यांनीच पत्रकातून दिली आहे. चारू मुजुमदार, पेद्दी शंकर, किशन…
Vidarbha Rain Forecast: विदर्भात आज अतिवृष्टी; हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज, रेड अलर्ट जारी
Vidarbha Rain Forecast: सध्या संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच विदर्भातसुद्धा दमदार सरी बरसत आहेत. पुढील सात दिवससुद्धा विदर्भात तूरळक ठिकाणी अतिवृष्टीची आणि बहुतांश ठिकाणी दमदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भावर आभाळ कोसळलं! वीज पडून अनर्थ; सहा जणांचा मृत्यू, चंद्रपुरात पावसाचा हाहाकार
चंद्रपूर: शहरात बुधवारी दुपारी धो धो पाऊस बसरला. जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांचीच दाणादाण उडाळी. २ तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले असून नाले ओसंडून…
मुंबईत विनाखंड मुसळधार पाऊस, उद्या शाळांना सुट्टी; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना
मुंबई: हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढला. गेल्या…