दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई आयआयटी उपाययोजना सुचविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसविण्याचे निर्देश मुंबई, दि.३१ – गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री पाहणी केली.…
भिडेंवरून राज्यात वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले- आम्ही…
नागपूर: शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक…
पतीला मोठी चक्कर आली आणि रुग्णालात झाला मृत्यू; पोलिसांनी गुप्त तपास केला अन् समोर आलं धक्कादाक सत्य
दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत पोलिसांकडून एका आकस्मित मृत्यू झालेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. यवत पोलीस ठाण्यात ३९ वर्षीय संतोष पवार (सध्या या.चौफुला नवेगाव, मूळ रा.कडेठाण ता.दौंड) याचा आकस्मित…
विभागीय आयुक्तांकडून दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातातील जखमींची आस्थेने विचारपूस; मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन
बुलडाणा, दि. 31 : मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातातील जखमींची विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.…
विविध दाखल्यांचे वितरण करुन पालकमंत्र्यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचा शुभांरभ – महासंवाद
औरंगाबाद, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागामार्फत नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार…
अन्न व औषध विभागाने कायम सजग राहून जबाबदारीने काम करावे – मंत्री धर्मरावबाबा आत्राम – महासंवाद
ठाणे, दि.31(जिमाका) :- अन्न व औषध प्रशासन विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाचा थेट जनतेच्या जीविताशी संबंध आहे. त्यामुळे या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायम सजग राहून जबाबदारीने…
औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन योजना
कृषी विषयक लेख राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र पुरस्कृत योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेंतर्गत औषधी वनस्पतीच्या…
पालकमंत्र्यांनी घेतला औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा
औरंगाबाद, दि. 31 (जिमाका) : पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात शालेय पोषण आहार, घरकुल योजना, उद्योगांसंदर्भात, रस्त्याच्या विविध कामांची सद्यस्थिती इ. विषयांचा समावेश होता. या…
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३१ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात…
तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त – राज्यपाल रमेश बैस
पुणे, दि.31: तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोणावळा येथील…