राष्ट्रवादीचे नेते मंत्रिमंडळात, भाजपचा स्ट्राइक रेट घटणार, दिग्गज वेटिंगवर राहणार, कारण..
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. २०१४ ते २०१९ या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचं वर्चस्व होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना,…
चीनची शान झाली संगमनेरच्या राहुलची ‘जान’, परदेशात शिकताना जुळला विवाह’योग’
अहमदनगर : भारत आणि चीन या दोन देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत. मात्र अशात चीनची शान ही भारताची सूनबाई तर संगमनेरचा राहुल हा चीनचा जावई झाला आहे. चीनची कन्या शान हिचे…
शेतात जाऊन येतो; विजेचा शॉक लागल्याने भावाचा मृत्यू, मोठ्या दादासमोर धाकट्याने श्वास सोडला
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. “शेतात जाऊन येतो,” असं सांगून गेलेला मुलगा पुन्हा परतलाच…
पुण्यात पावसाळी पर्यटनाला जायचा विचार करताय? थांबा त्यापूर्वी या फोटोंतील गर्दीचा पूर पाहा, काय घडतंय?
पुणे : पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी गडकिल्ल्यांवर हजारोंच्या संख्येने गर्दी केलेल्या हौशी पर्यटकांची धोकादायक वाटांवर झालेली ‘कोंडी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुट्टीच्या दिवशी घनदाट जंगलातील धबधबे, डोंगरदऱ्यांमधील दुर्गम वाटा,…
चोराची हिंमत तर बघा, थेट GSTअधिकाऱ्याची तिजोरी केली साफ; चोरीची पद्धत बघून पोलिस चक्रावले
Navi Mumbai News : चोराची हिंमत तर बघा, थेट GST अधिकाऱ्यांच्या घरात केली चोरी. तब्बल तीन लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व आयफोन मारला डल्ला. नेरुळमधील घटना.
कोव्हिड काळात देहदान घटले; परिस्थिती निवळताच अवयवदान करणाऱ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: कोव्हिडची दोन वर्षे देहदानाला फटका बसला आणि देहदानाचे प्रमाण चक्क निम्म्यावर आले. आता कोव्हिडनंतर पुन्हा एकदा देहदानाचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, एकूण…
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सर्वत्र बरसला पाऊस, कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून आता सर्वत्र पोहोचला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह सर्व महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आहे. आताही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून आज अनेक भागांमध्ये…
धमकी, हल्ले आणि मर्डर; पुण्यात अडीच वर्षांत गुन्हे वाढले, हत्या झालेल्या तरुणींचा चक्रावणारा आकडा
पुणे : भर वर्गात विद्यार्थिनीवर चाकूने वार… क्रीडा सराव करणाऱ्या मुलीची हत्या… दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा खून… या आणि अशा जवळपास १८ घटनांनी गेल्या अडीच वर्षांत पुणे शहर हादरले आहे. एकतर्फी…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका,मविआत घडामोडी वाढल्या, काँग्रेसची बैठक,ठाकरेंची पत्रकार परिषद
MVA News : राज्यात गेल्या चार दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आज आणि उद्या मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका असणार आहे. काँग्रेसनं आज बैठक बोलावली असून उद्धव ठाकरे देखील भूमिका…