• Wed. Jul 1st, 2026

    Month: July 2023

    • Home
    • मुश्रीफ भाजपच्या वळचणीला तर गेले पण फडणवीसांचा शिष्य म्हणतो, २०२४ ला बरोबर कार्यक्रम करतो!

    मुश्रीफ भाजपच्या वळचणीला तर गेले पण फडणवीसांचा शिष्य म्हणतो, २०२४ ला बरोबर कार्यक्रम करतो!

    कोल्हापूर : अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाराज असणारे भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इतकंच नव्हे तर…

    आता तर रूपाली चाकणकरही बोलल्या; शरद पवारांना केला अडचणीचा सवाल, माझ्याच बाबतीत असं का वागलात?

    कोल्हापूर : मी महिला आयोगाची अध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, या कारणाने माझा राजीनामा घेतला. गेली दीड वर्ष मी पक्षाच्या व्यासपीठापासून दूर होते. हा माझ्यावर झालेला अन्याय…

    ज्या आमदाराला नक्षलवाद्यांपासून वाचवलं, त्यानंही पवारांची साथ सोडली, कोण आहेत धर्मराव आत्राम?

    मुंबई : २७ एप्रिल १९९१.. कडक उन्हाने विदर्भ तापायला सुरुवात झाली होती आणि यातच एका घाम फोडणाऱ्या घटनेची भर पडली. शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याचं गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची बातमी वाऱ्यासारखी…

    देवेंद्र फडणवीसांची खंबीर साथ, समरजीत घाटगे हसन मुश्रीफ यांचा कार्यक्रम करणार का?

    कोल्हापूर : हसन मुश्रीफ…. पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते आणि पवारांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेते. ४० वर्षांहून अधिक काळ, काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदापासून राजकारणात एन्ट्री केलेल्या मुश्रीफांनी…

    मित्रपक्ष बेदखल, संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत, सेना आमदारांची मंत्रिपदासाठी हमरीतुमरी!

    कोल्हापूर : राज्याच्या नव्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही ताकदीचे पक्ष भाजपच्या गोटात सहभागी झाले. त्यामुळे पूर्वीपासून कमळासोबत असणारे त्यांचे छोटे मित्र पक्ष मात्र बेदखल झाले आहेत. तीन…

    पाणीपुरी खाल्ल्याने जम्मू-काश्मीरमधील नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, नागपुरात खळबळ

    नागपूर: रुग्णसेवेत करिअर करण्याचं स्वप्न पाहत आसलेल्या मेडिकल कॉलेजच्या बी.एस.सी नर्सिंगच्या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा बुधवारी रात्री अचानक मृत्यू झाला. त्या विद्यार्थिनीने त्या दिवशी पाणीपुरी खाल्ली होती. काही तासांनंतर तीची प्रकृती…

    मोबाइलवर तरुणींचे फोटो पाठवत लॉजवर सुरू होतं सेक्स रॅकेट, पोलिसांकडून २ तरुणींची सुटका

    ठाणे : वेश्याव्यसायासाठी सोशल मीडियाचा वापर करून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ग्राहकांपर्यंत तरुणींचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला दलाल ‘बुलबुल’ ला आणि तिचा साथीदार रिक्षाचालक सुरेंद्र यादव याला ठाणे गुन्हे…

    साथरोग परिस्थितीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

    मुंबई, दि. ६ : राज्यात पावसाळ्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी – अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. साथरोग…

    ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत ११ लाख ६४ हजार ६८४ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

    मुंबई, दि. ६ : पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी…

    संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    मुंबई, दि. ६ : समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब…

    You missed