ST च्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! ५ हजारांहून अधिक नव्या कोऱ्या आणि चकाचक ई-बस दाखल होणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एसटीच्या पाच हजारांहून अधिक ई-बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ई-बस निविदा प्रक्रिया महाराष्ट्र राज्य मार्ग…
नाशिक महापालिकेचा वेगळाच घोटाळा; बदली झालेल्या उपयुक्तांच्या सहीने कारभार चालू
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेतील पदोन्नती घोटाळ्याच्या कथित आरोपांमुळे चर्चेत आल्यानंतर; महिनाभरापूर्वी बदली झालेल्या प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील, यांच्या बदलीनंतरही प्रशासन विभागाचा कारभार त्यांच्याच सहीने चालत असल्याचे…
रुपाली चाकणकरांच्या दौऱ्यात तणाव; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप
सांगली : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज सांगली दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुष्मिता जाधव या महिला पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र स्थापन…
नाशिकच्या विकासाला गतिमान शासनाची साथ
जिल्ह्यातील नागरिकांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी व प्रत्येक शेवटच्या घटकाला विकासाच्या प्रवाहात सामिल करून त्यांना आवश्यक सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावरून सातत्याने प्रयत्न होत आहेत. शासकीय योजनांची…
एम एम गॅंंगच्या म्होरक्याची कोंढवा पोलिसांनी काढली धिंड; ३ महिन्यांपासून देत होता गुंगारा
Pune Crime : गेल्या तीन महिन्यांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा एम. एम. टोळीचा म्होरक्या व ‘मकोका’तील फरारी आरोपी मंगेश अनिल माने उर्फ मंग्या याची पोलिसांनी कोंढवा परिसरातून धिंड काढली.
ठाकरे गटाला मोठा धक्का, नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपू्र्वी आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या…
आदिवासी क्रांतिकारकांवर अधिक संशोधन करण्याची गरज – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मुंबई, दि. ७ : मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डीकडे प्रयाण
मुंबई, दि. ७ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यानंतर आज वायुसेनेच्या विशेष विमानाने शिर्डीकडे प्रयाण केले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
शिर्डी, दि. ७ ( उ.मा.का. वृत्तसेवा) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर विमानाने आगमन…
लिफ्ट देऊन स्कूटीवर विद्यार्थिनी-महिलांशी अश्लील चाळे, मग मारण्याची धमकी, पण अखेर…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: लिफ्ट देऊन विद्यार्थिनी आणि महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेलतरोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पांडुरंग किसनराव दांडेकर असे अटकेतील नागरिकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या…