• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • सुप्रिया सुळेंकडून फ्रंटसीट, बसलेल्या नेत्याला उठवून पवारांकडून जागा, कोल्हेंचं महत्व वाढलं

    सुप्रिया सुळेंकडून फ्रंटसीट, बसलेल्या नेत्याला उठवून पवारांकडून जागा, कोल्हेंचं महत्व वाढलं

    मुंबई : चार वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलेल्या अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केलेल्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संकटात सापडलाय. पण हे संकट परतवून लावण्यासाठी ८३ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात उतरलाय. आज…

    दौंडमधील संतापजनक घटना; मजुराकडून तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी तातडीने…

    दौंड : तीन गतिमंद मुलींवर संस्थेत काम करणाऱ्या मजुरानेच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्थी येथे उघडकीस आली आहे. हा प्रकार पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये घडला आहे. संस्थेत…

    पवार बाबा की जय! चिमुकल्याची घोषणा, शरद पवार भारावले, व्हिडिओची सर्वत्र चर्चा

    मंचर: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे – फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचे पाहायला…

    बंडानंतर शरद पवारांसोबत गाडीत बसले, चार दिवसात सोडली साथ; वाईचे आमदार मकरंद पाटील दादांच्या गटात

    सातारा: रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फुटीनंतर सोमवारी सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या गाडीतून प्रवास करणारे वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आज कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा…

    VIDEO : भररस्त्यात रुग्णवाहिका थांबलेली दिसली, एकनाथ शिंदेंनी वेगाने निघालेला ताफा थांबवला आणि…

    मुंबई : भररस्त्यात एका रुग्णवाहिकेचा बिघाड झाल्याची घटना आज समोर आली. त्यामुळे सदर रुग्णवाहिकेतील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. मात्र याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा…

    अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या नांदेडमधील १८ भाविकांबाबत मोठी बातमी समोर, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

    नांदेड: अमरनाथमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे देशभरातील अनेक भाविक अडकले आहे. नांदेड येथील १८ भाविक आणि त्यांच्यासोबत पुणे येथील एक असे १९ भाविकांचा यात समावेश असून हे…

    दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्वप्नातील विकसित कोकण घडविण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री उदय सामंत

    रत्नागिरी दि. ८ (जिमाका): राज्याचे माजी कृषी मंत्री दिवंगत बाळासाहेब सावंत यांच्या स्वप्नातील सर्वांगीण विकसित कोकण घडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. मौजे…

    आरोग्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याचा पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आढावा

    पुणे दि. ८: पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थितीत तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा व गाव पातळीपर्यंत केलेल्या आरोग्यसेवा तयारीचा आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आढावा घेतला.…

    दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे दि. ८: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा…

    विश्रामगृहातून उलगडणार चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. ८ : नवीन शासकीय विश्रामगृहाच्या माध्यमातून चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास उलगडणार असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नवीन विश्रामगृहाच्या…