• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • लहामटेंनी फोन बंद केला, अज्ञात स्थळी रवाना झाले पण अजित पवारांच्या माणसांनी गाठलंच, मग ठरलं

    लहामटेंनी फोन बंद केला, अज्ञात स्थळी रवाना झाले पण अजित पवारांच्या माणसांनी गाठलंच, मग ठरलं

    अहमदनगर : शपविधीच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेले अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत गेले. काल रात्री त्यांनी पुन्हा पलटी मारली असून ते अजित पवार…

    आठ गर्भवती महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात, समोरासमोर धडक, थोडक्यात अनर्थ…

    नांदेड : गर्भवती महिलांची सोनोग्राफी करुण त्यांना परत घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात आठ गर्भवती महिला जखमी झाल्याची माहिती आह . जिल्ह्यातील मुखेड – बाऱ्हाळी रोड वरील कोत्तलवार…

    बूट पॉलिश कामगारांना अर्थसाह्य करा; रेल्वे राज्यमंत्र्यांकडून आमदारांना सूचना

    Shoes polish workers : बूट पॉलिश कामगारांना पंतप्रधान स्वयंसहायता निधी अंतर्गत आर्थिक मदत करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्र्यांनी शनिवारी दिल्या.

    मसाजसाठी हॉटेलवर बोलवायचे, गुगल पेवरुन खंडणी घ्यायचे, अखेर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

    Mumbai News : उत्तम मसाज मिळेल असं सांगून हॉटेलात बोलवायचे अन् करायचे धक्कादायक कृत्य. वाकोला पोलिसांनी मोठ्या शिताफीने घेतलं ताब्यात. काय घडलं?

    आधी नवरा गायब, नंतर लेकांसह आई, एकाच कुटुंबातील चारजण बेपत्ता; रत्नागिरीत खळबळ

    रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी…

    ८० रुपये वाचवण्यासाठी आयडिया केली अन् अंगलट आली, २३ पट दंड भरावा लागला, बघा काय घडलं?

    Railway News : पुणे मुंबई हा प्रवास सिंहगड एक्स्प्रेसमधून करताना टीसी दिसताच चार तरुणांनी बाथरुममध्ये लपण्याचा प्रयत्न केला. तो त्यांना अंगलट आला अन् १८५० रुपये भरावे लागले.

    नारायण नागबली पूजेसाठी आलेल्या भाविकाला गल्लीबोळांत फिरवलं, पुजाऱ्याने साथीदाराच्या मदतीने केलं भयंकर, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मित्राच्या नारायण नागबली या पूजेसाठी ठाण्यातून नाशिकमध्ये आलेल्या व्यक्तिला पुजाऱ्याने शहरातल्या गल्लीबोळांत फिरवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. व्यक्तीकडे असलेल्या बॅगेतील चार लाख रुपये…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    अग्निवीर भरतीसाठी आठ हजार उमेदवार छत्रपती संभाजीनगर येथील सैन्य भरती कार्यालयातर्फे आयोजित अग्निवीर भरती मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह मराठवाड्यातील सूमारे आठ हजार उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

    Pune News: धबधब्यावरील तो व्हिडिओ अंगलट, कुंडमळा येथे तरुण वाहून गेला; अद्याप शोध सुरु

    म. टा. प्रतिनिधी, पुणे (लोणावळा) : वर्षाविहारासाठी इंद्रायणी नदीच्या कुंडमळा परिसरात आलेला एक तरुण शुक्रवारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मावळमधील इंदोरी गावात इंद्रायणी नदीच्या पात्रात ही घटना घडली. शिवदुर्ग मित्र-…

    नवी मुंबईकरासांठी मोठी बातमी; आता ‘या’ मार्गावर लोकल रेल्वे सुरु होणार; जाणून घ्या…

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबईतील उरण लोकल आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकातून प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. देशातील तिसऱ्या क्रमाकांचा रखडलेला रेल्वेप्रकल्प अशी…

    You missed