शेतकऱ्यांनो ! आता एका रुपयात काढा पीकविमा
भारतामध्ये आता सर्वात सोपा ‘पीक विमा’ हा महाराष्ट्र शासनाने केला आहे. ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले आहे. त्यांनी बँकेमध्ये जाऊन एक साधा अर्ज करणे आहे. तर ज्यांनी कर्ज नाही घेतले आहेत…
दिव्यांग बालकांना सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेमध्ये मोफत प्रवेश
मुंबई, दि. 13 : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेत दिव्यांग (अस्थिव्यंग) बालकांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून मोफत प्रवेशासाठी…
धक्कादायक! हळगाव येथे शेततळ्यात आईसह दोन मुलांचे आढळले मृतदेह; हत्या की…
अहमदनगर : तालुक्यातील हळगाव या ठिकाणी भीमराव माहदू पिंपळे (रा. हळगाव) यांच्या शेतातील गट नंबर ४३४ मधील शेततळ्यामध्ये आईसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. पाण्यात बुडून या तिघांचा…
स्पेशल माणसांच्या लग्नाची स्पेशल स्टोरी, अनन्या विघ्नेशच्या प्रेमाचा धागा विवाहबंधनात
गतिमंद अनन्याचं नुकतंच लग्न झालं… लग्नाचा दिवस उजाडला, आजपर्यंत घेतलेली मेहनत समोर दिसणार होती. अनन्याच्या लग्नाला कोणत्याही नातेवाईकांना बोलवलं नव्हतं असं तिच्या आईने सांगितलं. तिच्या लग्नात आमच्या संपर्कात आणि संस्थेशी…
NCP Political Crisis: करमाळ्यायात झंझावात, अजिदादांच्या नेत्याला पवारांचा शेतकरी नेता भिडणार?
Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरण काय आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी शरद पवार यांचा हात सोडला आहे.
महापालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागातील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 13 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर…
महाप्रित उपकंपनी स्थापनेस शासन मान्यता
मुंबई, दि. 13 : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या “महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत…
सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक जमिनींची निश्चिती त्वरित करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 13 :- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून त्वरित करावी. या जमिनी नोडल एजन्सीला हस्तांतरित करण्यासाठी अभियान स्तरावर…
ज्यांच्याविरोधात रान पेटवलं त्यांनाच संधी दिली, पदाधिकारी म्हणतो, साहेब हे वागणं बरं नव्हं!
अहमदनगर : काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांना पक्षाने नवी मोठी जबाबदारी दिली आहे. विधानसभा विस्तारक प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, यावरून मूळ भाजपशी संबंधित अनेक पदाधिकारी…
Crime News: सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, मग डोक्यात चाकूने वार; जावयासोबत घडलं भयंकर
छत्रपती संभाजीनगर : माझ्या मुलीला त्रास का देतो? असा जाब विचारत सासरच्या लोकांनी जावयाला दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावयाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला.…