मुंबईत टॉवरमध्ये पॉश फ्लॅट, तिथून चालायचे काळे धंदे; कपलचा शोध सुरू, १७४ कोटींसह देश सोडला?
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना शेअर बाजारातील यशाचा मंत्र देणारा प्रत्यक्षात मात्र ड्रग्ज रॅकेट चालवणारा निघाला. मध्य प्रदेशच्या पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मुंबई: मुंबईतील एका दाम्पत्याविरोधात मध्य प्रदेश पोलिसांनी लूक…
दौंड तालुका हादरला…डॉक्टरची पत्नी मुलांसह आत्महत्या, मुलांचे मृतदेह आढळले विहिरीत
दौंड: दौंड तालुक्यातील वरवंड येथून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने आपल्या पत्नीचा गळा आणि आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलून देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या…
सतेज पाटील यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद द्या, काँग्रेस पदाधिकाऱ्याचं पत्र व्हायरल
अकोला : विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे हे शिंदे गटात गेल्या. यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता पदावर राष्ट्रवादी दावा करणार असल्याच्या सुरू असताना, या चर्चेदरम्यानच आता…
आमदार गीता जैन यांनी अभियंत्याचा शर्ट खेचला, कानशिलातही लगावली; नेमकं काय घडलं?
MLA Geeta Jain Slaps Engineer : आमदार गीता जैन यांनी एका अभियंत्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गीता जैन यांनी मिरा-भाईंदर पालिकेच्या एका कंत्राटी अभियंत्याला कानशिलात लगावली.…
‘अबकी बार किसान सरकार’ म्हणत ठाण्यात भारत राष्ट्र समितीची बॅनरबाजी, चर्चांना उधाण
उल्हासनगर: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केल्याने प्रस्थापितांना त्याची काळजी वाटू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे…
येरवडा तुरुंगात वर्चस्वाच्या वादातून कैद्यांमध्ये राडा, दोन गटात तुफान हाणामारी, अनेक जखमी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये अनेक कैदी जखमी झाले आहेत. या प्रकरणी १६ कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.प्रकाश येवले,…
मुंबईतला प्रकार वाचून हादराल; १७ हजारात केलं खास फेशिअल, थोड्याच वेळात गाठलं पोलीस स्टेशन
मुंबई : मायानगरी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एक महिला चेहऱ्याच्या मसाजसाठी ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlor) गेली होती. तिने चेहऱ्यासाठी तब्बल १७,५०० रुपयांची हायड्राफेशियल ट्रीटमेंट (HydraFacial treatment)…
१२ वर्षांनी बदली, शिक्षकासाठी चिमुकलीच नाही तर अख्खं गाव रडलं; असा सत्कार कुणी केला नसेल…
Ahmednagar Pathardi Hanuman Nagar Student And Villagers Cried For Teacher Lahu Borate : आपला मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला पाहिजे असा कल आज प्रत्येक पालकांचा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत…
इंदुरीकर महाराजांनी घेतली धास्ती, कार्यक्रमात माध्यमांचे कॅमेरे आणि मोबाइल कॅमेऱ्यांवर बंदी
नांदेड : गौतमी पाटील हिच्यावर टीका केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आता प्रसार माध्यमांची तसेच सोशल मीडियाची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी कार्यक्रमात चक्क चित्रीकरण करणारे…
माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण नेत्रदीपक अन् माउली… माउली… गगनभेदी आवाज
सातारा : ‘माउली… माउली… असा गगनभेदी घुमणारा आवाज… लाखो वारकऱ्यांच्या लागलेल्या एकसारख्या नजरा अन् रोखलेला श्वास… अशा भारावलेल्या वातावरणातून वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा आणि स्वाराच्या अश्वांनी केलेल्या नेत्रदीपक दौडने लाखो वैष्णवांच्या…