• Fri. Jul 3rd, 2026

    Month: June 2023

    • Home
    • शाळेतील स्विमिंग पूलमध्ये पोहताना चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू; पोहोण्यासाठी गेला आणि अचानक…

    शाळेतील स्विमिंग पूलमध्ये पोहताना चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू; पोहोण्यासाठी गेला आणि अचानक…

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईगोरेगाव येथील गोकुळधाम हायस्कुलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. शार्दूल संजय आरोळकर असे मृत मुलाचे नाव असून तो याच शाळेची अन्य शाखा…

    दर्शनाच्या चारित्र्यहननाने व्यथित; गुरू संतापले; स्क्रीनशॉट शेअर करत पोरीचं विचारविश्व उलगडलं

    अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावत यश मिळवणाऱ्या दर्शना पवार या कोपरगाव तालुक्यातील तरुणीचा काही दिवसांपूर्वी पुण्यातील राजगडावर खून करण्यात आला. दर्शना हिचा…

    समान संधी केंद्राचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद

    बीड, दि. 23,(जि. मा. का.) :- समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते बीड येथील समान संधी केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी आदित्य जिवने, औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती…

    ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची संघटना प्रतिनिधींशी चर्चा – महासंवाद

    बीड, दि. 23,(जि. मा. का.) :- समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बीड जिल्ह्यातील उसतोड कामगार यांच्या अडीअडचणी संदर्भात शासकीय अधिकारी व ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा…

    नवीन वैद्यकीय, परिचर्या आणि भौतिकोपचार महाविद्यालयांसाठी ‘जायका’कडून अर्थसहाय्य घेणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. २३ : राज्यात वैद्यकीय शिक्षण व तृतीयक आरोग्य सेवेच्या विस्ताराच्या अनुषंगाने वैद्यकीय, परिचर्या व भौतिकोपचार अभ्यासक्रमाची नवीन शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवेची गुणवत्ता सर्वसमावेशकपणे वाढविण्याचा…

    ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहाला युवा; तर  ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

    नवी दिल्ली, 23 : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’…

    विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड

    मुंबई, दि.२४: राज्य शासनाने वारकऱ्यांसाठी नुकतीच जाहीर केलेली ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ राबविण्याकरिता विमा हप्ता भरण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची निवड करण्यात आली…

    आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार

    मुंबई, दि. 23 : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय योजना अंमलात आलेली…

    भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. २३ : भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे…

    आराखड्यातील पुरवणी मागण्यांचे प्रस्ताव सादर करा- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद

    अमरावती, दि. 23 : मोझरी, वलगाव व कौंडण्यपूर विकास आराखड्यांची कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. अपूर्ण कामांचा प्रत्यक्ष सद्यस्थिती अहवाल यंत्रणांनी सादर करावा. त्यानुषंगाने निधीची तरतूद करणे सोईचे होईल.…