• Sun. Sep 22nd, 2024

Month: June 2023

  • Home
  • अनिष्ट रुढी आणि परंपरा झुगारल्या, अकोल्यातील विधवा, घटस्फोटित महिलांनी केली वडपूजा

अनिष्ट रुढी आणि परंपरा झुगारल्या, अकोल्यातील विधवा, घटस्फोटित महिलांनी केली वडपूजा

अकोला : समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरांना झुगारत अकोला शहरातील विधवा आणि घटस्फोटित महिलांनी वटपौर्णिमा साजरी करत वडाच्या झाडाचे पूजन केले. यावेळी वडपूजन करताना अनेक महिला भावूक झाल्या होत्या. तर…

३ वर्षाची असताना आई गेली,पाचव्या वर्षी वडिलांचं निधन;अनाथाश्रमातील नम्रताचं १०वी घवघवीत यश

मुंबई : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात अनेकांनी कठीण परिस्थितीतही चांगली कामगिरी करत मोठं यश मिळवलं आहे. मुंबईतील अनाथाश्रमातील नम्रतानेही ८३ टक्के गुण मिळवले आहेत. मला माझ्या पालकांसाठी…

नांदेड खून प्रकरणात शरद पवारांची मोठी मागणी, संतापत म्हणाले गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवा

पुणे : नांदेडच्या बोंढार हवेली गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेरावच्या खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. गावात भीम जयंती कशी काय साजरी केली? असा प्रश्न विचारुन आणि त्याचा राग…

कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती देणारी विमानतळ टर्मिनल इमारत व्हावी -केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

इमारतीचे लोकार्पण दसऱ्यापूर्वी होण्यासाठी कामे गतीने पूर्ण करा कोल्हापूर, दि.3 (जिमाका) : कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर…

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विकासकामांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 3 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र विभागाच्या इमारत विकासकामांचे लोकार्पण आज झाले.…

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत वसतिगृहे व इतर सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

अमरावती, दि. 3 : राज्यातील मोजक्या शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार संस्थेत आवश्यक दोन वसतिगृहांसाठी, तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी निधी…

३ हजारांसाठी हात मोडला, पोलिसांत गेला म्हणून जिवे मारलं, सावकाराच्या अत्याचाराने लातूर हादरलं

लातूर : माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना लातूर येथे घडलीय. केवळ ३ हजाराच्या कर्जासाठी सावकाराने दलित मजुरासह (कर्जदार) संपूर्ण कुटुंबाला अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कर्जदाराचा मृत्यू झाला.…

पाइपलाइनमध्ये राहिला, सिग्नलवर गजरे विकले, दिव्याखाली अभ्यास केला, किरणचे दहावीत मोठी यश

ठाणे : वडील नाहीत, रस्त्यावर पाइपलाइनला राहून आई फुलांचे गजरे, हार विकून कसेबसे कुटुंब चालवते. आईला मदत व्हावी म्हणून किरण काळे हा सिग्नलवर गजरे विकण्याचे काम करतो. मात्र अशा खडतर…

नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

अमरावती, दि. 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीकेंद्रीत असून यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. या शिक्षण पद्धतीत काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना…

जे. डे. हत्येवर वेब सीरिज; भरदिवसा झालेल्या खुनानं मुंबई हादरलेली; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई: आपल्या अफलातून कथा सादरीकरणामुळे प्रख्यात असलेले दिग्दर्शक हंसल मेहता नवी वेब सीरिज घेऊन येत आहेत. त्यांची स्कूप सीरिज नेटफ्लिक्सवर २ जूनला प्रदर्शित झाली आहे. या सीरिजचं कथानक मर्डर, मिस्ट्री…

You missed