कारचा वेग नडला, झाडाला धडकून चक्काचूर; भीषण अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यू
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील सनई ते आडस रस्त्यावर कार झाडाला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अंबाजोगाई येथील फिजिओथेरेपिस्ट असलेल्या डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी…
पगारवाढ केल्यावर तू मला काय देशील, नर्सकडे डॉक्टरने केली शरीरसुखाची मागणी, गुन्हा दाखल
Kalyan Doctor Asked The Nurse For Sexual Relation : एका नर्सने डॉक्टरवर गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नर्सने पगारवाढ करण्याती मागणी…
आदिवासी विकास विभागाने दिली उभारी ;उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी
अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी शासकीय अनुदानित, विना अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा व वसतिगृहात शिक्षण घेत असताना अभियांत्रिकी व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश…
शिंदे गटाला गाफील ठेवत भाजपची रणनिती, मतदारसंघ प्रमुखांच्या नियुक्त्यांतून कोणता संदेश?
अहमदनगर : भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांच्या पक्षांची नियुक्ती केली आहे. या यादीत अनेक ठिकाणी त्या मतदारसंघातील प्रबळ दावेदारांचाच समावेश असल्याचे दिसून येते.…
Nashik News : पावसाळ्यात बांधकामांमुळे रस्ते खचले तर परवाने रद्द करू; नगररचना विभागाचा इशारा
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : गेल्या पावसाळ्यात शहरात अनेक ठिकाणी बांधकामांमुळे रस्ते खचण्याचे प्रकार घडले होते. यामुळे यंदा असे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाने अगोदरच दक्षता घेतली आहे. नवीन…
मामाकडे येणं ठरलं अखेरचं; तरुणीचा ह्रदयद्रावक अंत, कुटुंब शोकसागरात
सातारा : सध्या सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे लोक फिरायला बाहेर पडत आहे. मात्र साताऱ्यात एका घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. कराड येथील कृष्णा कोयना नदीच्या प्रीतिसंगमात सेजल बनसोडे (१८)…
Sharad Pawar: लवकरच दाभोलकर होणार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका ट्विटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्याविषयी भाष्य करण्यात…
Cyclone Biporjoy : राज्यावर ३ दिवस अस्मानी संकट, चक्रीवादळामुळे मुंबईसह या भागांना धोक्याचा इशारा
मुंबई : देशात मान्सूनच्या हालचालींना वेग आला असून आता बिपरजॉय चक्रीवादळाचाही धोका देशाच्या किनारपट्टीवर येऊन ठेपला आहे. हे चक्रीवादळ येत्या ४८ तासांमध्ये आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात…
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळेच्या समुद्रात महाकाय लाटा; दुकानांमध्ये पाणी घुसलं अन्…
रत्नागिरी: बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. कोकणातील गणपतीपुळे या पर्यटनस्थळ असलेल्या समुद्रकिनारी याचा मोठा फटका बसला आहे. समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने भरतीचे…
कल्याणमध्ये भाजप आक्रमक, शिंदे गटाला मदत न करण्याचा ठराव मंजूर, रवींद्र चव्हाणही आक्रमक
कल्याण : आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा आणि भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले…