• Fri. Jul 3rd, 2026

    Month: June 2023

    • Home
    • मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई दि 9:- मुंबई डबेवाले कामगार यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेघदूत निवासस्थान येथे मुंबई डबेवाले कामगार यांच्या विविध…

    संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

    मुंबई, दि. ९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तींच्या आर्थिक, शैक्षणिक व…

    औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रियेस १२ जूनपासून सुरवात

    मुंबई, दि. ९ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सोमवार १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन…

    एनईपी अंमलबजावणीसाठी सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये अंतिम आराखडा तयार करावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. ९ : राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व…

    कोल्हापूर दंगल: सरकारचा एक निर्णय आणि जिल्ह्यात कोट्यवधीचा फटका, राड्यानंतर नेमकं काय झालं?

    कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वातावरण आणखी खराब होऊ नये, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तब्बल ४२ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फार मोठा फटका जिल्ह्यातील आर्थिक…

    महसूल खात्यातील अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या घरी सीबीआयचा छापा, पुण्यात खळबळ

    पुणे : महसूल खात्यातील अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या कार्यालय आणि निवासस्थानी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी दुपारी अचानक छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड असे छापा…

    पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख

    अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. हे ट्विटर हँडल अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समोर…

    सराफी दुकानात फिल्मी स्टाईलने दरोडा, गोळीबारात दुकानदार आणि सहकारी गंभीर

    कोल्हापूर: राज्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोल्हापुरातून अशीच एक घटना समोर आली आहे. भरदिवसा दोन मोटरसायकलवरुन आलेल्या चौघांनी दुकानात शिरून गोळीबार करत सराफी दुकान लुटल्याचा प्रकार समोर आला…

    शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज ३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. ९ : अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी…

    डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई दि. ९ : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी पात्र मदरशांकडून दि. ३० जून, २०२३…