भाजपच्या मिशन बारामतीला यश, बावनकुळेंकडून ऑपरेशन लोटस, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचं ठरलं
पुणे : भाजपचे मिशन बारामती यशस्वी होताना पाहायाला मिळत आहे. बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना रोखण्यासाठी भाजप नेत्यांकडून बारामती मतदार संघाचे अनेक दौरे केले जात आहेत. या मतदार संघातून…
सुप्रीम कोर्टाच्या निकालानं शिंदे सरकार वाचलं, मुंबई महापालिका निवडणूक कधी ? मोठी अपडेट
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाने सेनेच्या आमदारांच्या निलंबनाबाबत दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूतीची लाट वाढली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आलेले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार
मुंबई : ‘मुंबईतील सागरी किनारा मार्गास (कोस्टल रोड) छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येईल,’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. कोस्टल हायवेच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा दिमाखदार…
मेलवरुन अपडेट अन् पथक रुग्णालयात, चौकशीनंतर मातृदिनी धक्कादायक वास्तव समोर, तिघांवर गुन्हा
पुणे : रविवारी सगळीकडे मातृत्व दिन साजरा केला जात असतानाच दुसरीकडे पुरंदर तालुक्यातील नीरा गावात अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. निरा येथील श्रीराम हॉस्पिटल या दवाखान्यात बेकादेशीर गर्भपात केला…
मुंबईतील समुद्रात दिसायला लागले ‘हे’ मासे; मच्छिमारांना पावसाबाबत मिळाले महत्त्वाचे संकेत
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: वाढत्या उष्म्याचा तडाखा अन्य सजीवांप्रमाणेच समुद्रातील माशांनाही बसत असल्याचे दिसत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम मासेमारीवर झाला असून पावसाळ्यातील बंदीचा कालावधी लागू होण्यापूर्वीच मासेमारी ५० टक्क्यांनी…
नवऱ्याने बायकोला रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत मारलं; चेहऱ्याची अवस्था न बघवण्यासारखी
भिवंडी : पत्नी रात्रीच्या सुमारास असताना पतीकडून राहत्या घरातच तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कल्याण – पडघा मार्गावरील बापगावात घडली आहे. याप्रकरणी…
मिनीट्रेनमध्ये पर्यटकांचा बहर; यंदाच्या चार महिन्यांत इतक्या कोटींचा महसूल
मुंबई : मुंबई-पुणेकरांसह राज्यातील पर्यटकांचे आवडते स्थळ म्हणजे माथेरान. थंड हवेचे ठिकाण आणि मिनीट्रेनची सफर यांमुळे राज्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत माथेरानला प्रथम पसंती मिळते. यामुळे यंदाच्या चार महिन्यांत पावणेदोन लाख…
मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; वाशी-पुणे शिवनेरी बससेवेबद्दल धक्कादायक अपडेट,जाणून घ्या
मुंबई : सवलतींच्या योजनांमुळे एसटी बसगाड्यांच्या प्रवाशांची संख्या वाढली असून गाड्यांअभावी प्रवाशांना एसटी आगारांत ताटकळत उभे राहावे लागत आहे. अशा स्थितीत प्रवासी प्रतिसाद नसल्याचे कारण देत वाशी-पुणे शिवनेरी सेवा बंद…
Marathi Breaking News Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Marathi News Headlines : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
Baramati News : उड्डाणपुलाखाली संशयास्पदरित्या दोघे उभे होते, तपासणी करताच सापडलं घबाड
बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काटेवाडी (ता. बारामती) येथे केलेल्या कारवाईत तिघांकडून दोन गावठी पिस्तुल व जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये आकाश उर्फ…