राष्ट्रवादीत बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत, आणखी दोन राजकीय बॉम्ब फुटतील: प्रकाश आंबेडकर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप बरेच काही राजकारण घडायचे आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. अजून दोन राजकीय बॉम्ब फुटायचे बाकी आहे.…
मंत्रीपदासाठी मोजलेले लाखो रुपये पाण्यात, पण बदनामीच्या भीतीने भाजपचे आमदार गप्प?
नागपूर: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात तुमची वर्णी लावतो, असे आमिष दाखवून एका तोतयाने भाजपच्या काही आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता. या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून…
नांदायला का येत नाहीस? पत्नीवर जीवघेणा हल्ला, मैत्रिणीची हत्या, ठाण्यात थरारनाट्य
कल्पेश गोरडे, ठाणे : नांदण्यास का येत नाही, या कारणावरून झालेल्या वादातून आरोपी पतीने आपल्या पत्नीसह मध्यस्थी करणाऱ्या तिच्या मैत्रिणीवर धारदार शास्त्राने जीवघेणा हल्ला केला. ठाण्यातील मुंब्रा परिसरात १५ मे…
मॅट्रोमोनियल साइटवरुन लग्न ठरलं, नाशिकची तरुणी हॉलवर पोहोचली, तिथे दुसऱ्याच…
म. टा. वृत्तसेवा, नाशिक रोड : मॅट्रोमोनियल साइटवर ओळख झाली. युवती नाशिकची तर युवक पुणेजवळील चाकणचा. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. साखरपुडाही झाला. वर थेट वधूच्या घरी राहण्यास आला. साडेतीन महिन्यानंतर…
तोतया पीएने तीन आमदारांकडून उकळले पैसे, कुणाच्या खात्यात ठेवले, नवी अपडेट समोर
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना नगरविकासमंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने पैशाची मागणी करणारा तोतया स्वीय साहाय्यक नीरजसिंग राठोड (रा. मोरबी, अहमदाबाद) याने तीन आमदारांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक…
ते कामावर गेले, पण दंगलखोरांनी रस्त्यात संपवलं, घरच्यांना पेपरात कळलं, ते जग सोडून गेले..!
अकोला : शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत १३ मे रोजी अकोल्यात दोन गटात झालेल्या हिंसक मारामारीत आपला जीव गमावलेल्या ३९ वर्षीय विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात…
धक्कादायक! अल्पवयीन मुलीला धमकी देत वारंवार अत्याचार, जे पुढे घडले त्याने पालक हादरले
जळगाव : पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी पारोळा…
जे पी नड्डा घरी आले, लोकसभेच्या तिकिटाचं आश्वासन दिलं? स्वरदा बापट म्हणाल्या….
Pune Loksabha : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमच्यासोबत आहेत, असा मेसेज देण्यासाठी घरी आले होते, असंही गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांनी मटा ऑनलाईनशी बोलताना सांगितलं.
माळशेज घाटमार्गे मुंबईला जाताय?; या कालावधीत हा मार्ग राहील बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
पुणे :माळशेज घाट हा मुंबईच्या नागरिकांना किंवा पुणे, अहमदनगर मधून जाणाऱ्या नागरिकांसाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे माळशेज घाटातून अनेक प्रवाशी ये – जा करतात. मात्र आता कल्याण माळशेजमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या…
नाशिक हळहळलं! पुढच्या वर्षी होती सरपंच पदाची संधी, पण काळ आडवा आला; शेतात गेल्या अन्…
नाशिक : जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे येथील महिलेचा धक्कादायक अंत झाल्याची घटना घडली आहे. नंदा योगेश चतुर व ३२ असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या ग्रामपंचायत सदस्य…