Mumbai Rain Update: यंदाच्या पावसातील हे १७ दिवस महत्वाचे; उधाण-भरतीच्या वेळा आणि तारखा जाहीर…
म.टा.वृत्तसंस्था, मुंबई : समुद्राच्या उधाण-भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाली तर मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबून जनजीवन ठप्प होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग भरतीच्या परिस्थितीचे निरीक्षण आणि उपाययोजना करीत असतो. यंदाच्या…
तुमसर तालुक्यात ८ कोटींचा धान घोटाळा उघड; २ संस्थांच्या अध्यक्षांसह २६ जणांवर गुन्हे दाखल
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : धानाची खरेदी न करताच कागदोपत्री धान खरेदी केल्याचे दाखवून सुमारे ८ कोटींचा धान घोटाळा करणाऱ्या दोन संस्थांच्या अध्यक्षांसह संचालकांविरुद्ध सिहोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला…
उन्हाळ कांदा गडगडला! चांदवड बाजार समितीत कांदा शंभर रुपये प्रतिक्विंटल; लिलाव बंद
Summer onion Price : चांदवडला शनिवारी कांदा लिलावादरम्यान कांद्यास किमान प्रतिक्विंटल १०० रुपये इतका कमी दर पुकारण्यात आला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. उन्हाळ कांदा गडगडला म. टा. वृत्तसेवा,…
समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात? सीबीआयकडून चौकशी सुरु, आता निलंबनाची टांगती तलवार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अडचणीत सापडलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. सीबीआयमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याने वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई…
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेटस
Latest Marathi News Headlines: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा. तुमच्या जिल्ह्यातील राजकीय, क्राईम, शेतीविषयक आणि हवामानाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…
गौतमीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, आता राडा करता येणार नाही कारण पोलिसांनी काढली नवी आयडिया
सोलापूर: सबसे कातिल गौतमी पाटील अशी ओळख असणाऱ्या गौतमीला अजूनही राज्यभरातून अफाट मागणी होत असताना आता मात्र तिचा सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम आणणे आयोजकांना खिशाला जादाची कात्री लागणारे ठरणार आहे. याचा…
धक्कादायक! इमारतीच्या फ्लॅटमधून पोलिसांना मिस्ड कॉल, सिग्नल मिळताच टाकला छापा; २ महिला अन्…
बारामती : शहरातील हरिकृपानगर इथे एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. युवराज…
घरात वाढदिवसाची लगबग, केक कापण्याची तयारी; चप्पल काढताना चिमुकली कोसळली, उठलीच नाही
घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावात घडली आहे. चिमुरडीच्या अकाली निधनानं कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे. जळगाव: घरात सुरु असलेल्या कूलरमुळे शॉक लागून नऊ…
काय झाडी, काय डोंगर, काय पर्वत; समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणे टप्पा एकदम ओक्के
मुंबई : समृद्धी महामार्गाचं दुसऱ्या टप्प्यातील पॅकेज – १४ काम सुरू असून आता या महामार्गातील एक महत्त्वाचा मार्ग सह्याद्रीच्या खोऱ्याला जोडणारा असणार आहे. देशातील सर्वात रुंद आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब…
Chatrapati Sambhajinagar News: तरुणाने सिग्नल तोडला; पोलिसाने लाथा बुक्क्यांनी तुडवला, व्हिडीओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगर : वाहतुकीचा सिग्नल तोडल्यामुळे वाहतूक पोलिसाने एका तरुणाला निर्दयीपणे लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शहरातील क्रांती चौकामध्ये ही घटना घडली असून हा धक्कादायक प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. दरम्यान,…