दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ
मुंबई दि. २१ : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
सासऱ्याचा मृत्यू, डोळ्यातील अश्रू थांबायच्या आधी दोन्ही सुनाही गेल्या, कुटुंबातलं चैतन्य गेलं
सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसन टाकळी गुरसाळे येथे गुटाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. पुनर्वसन टाकळी येथील ज्ञानदेव मनोहर गुटाळ (वय ८०) यांचे अल्पशा…
आजारपणाची ‘सेटिंग’ अपयशी; खरेसह डॉ. पाटील यांचा ‘सिव्हिल’मधील मुक्कामाचा प्रयत्न फसला
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठवड्यात दोन मोठ्या लाचखोरी प्रकरणांत अटकेत असलेल्या मुख्य संशयितांचा जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होऊन मुक्काम ठोकण्याचा ‘खेळ’ अयशस्वी ठरला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीअंती दोघांना न्यायालयीन…
वर्क फ्रॉम होमची ऑफर देत महिलेला ऑनलाइन गंडा; एमआयडीसी वाळुजमध्ये गुन्हा दाखल
म.टा. प्रतिनीधी, छत्रपती संभाजीनगर : व्हॉटसअपवर वर्क फ्रॉम होमची विशेष ऑफरचा मेसेज पाठवून, युटयूबचे टास्क पुर्ण करा. आणि घरबसल्या पैसे कमवा. अशी योजना मांडली. सदर महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरवातीला…
६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, हत्येनं ठाणे हादरलेलं, त्या प्रकरणात पोलीस कमी पडले
ठाणे: एका ६ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेल्या एका आरोपीचा गुन्हा आणि फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. महाराष्ट्रात ठाणे येथे २०१०मध्ये ही घटना…
आता रत्नागिरीतही लुटता येणार ‘हाऊसबोट’चा आनंद; केरळचे आकर्षण असणाऱ्या पर्यटकांचा वाचणार वेळ अन् पैसाही
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांमध्येही केरळच्या धर्तीवर हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद पर्यटकांना लवकरच लुटता येणार आहे. पर्यटनवाढीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग साकारला जाणार आहे.…
स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २१: जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेची…
Pune Accident: अष्टविनायकला जाताना पुण्यात खासगी बसचा भीषण अपघात; ५ जखमी
पुणे : पुणे – नगर महामार्गावर असणाऱ्या लोणीकंद येथील पुलगाव गावाजवळ एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ही…
Fact Check: सामंत-राणेंनी ट्विट केलं पण वास्तव काय? अंधारेंच्या सभेचा ग्राऊंड रिपोर्ट समोर
बीड: जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेची सांगता झाली, या यात्रेदरम्यान सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी बीडच्या या सभेला…
धावत्या कारचा टायर फुटला, वाहनावरील ताबा सुटला; भीषण अपघातात साताऱ्यातील युवा उद्योजकाचा अंत
सातारा : पुणे – बंगळूर आशियाई महामार्गावर शनिवारी आटके टप्पा येथे स्विफ्ट कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात पोतले (ता. कराड) येथील तरुण उद्योजक ठार झाला असून एक जण गंभीर जखमी…