‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी होऊ या…
शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहे. या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी व लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील ही माहिती…
युवकांनी रोजगार देणारे बनावे: उद्योगमंत्री उदय सामंत
सातारा दि. २१: युवकांनी रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे. यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने श्रीमंत…
नवी मुंबईत पदपथांना फेरीवाल्यांचा विळखा; कारवाईकडे पालिकेचा काणाडोळा
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पादचाऱ्यांना विनाअडथळा आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी जाता यावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले आहेत. मात्र शहरात…
जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रत्येक कामगाराला शासकीय योजनांचा लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि.२१ (जिमाका वृत्त): बालकांपासून ते थेट वयोवृद्ध नागरिकांसाठी विविध शासकीय योजना आहेत, या योजनांमध्ये इमारत बांधकाम कामगारांसाठीच्याही योजनांचा समावेश असून जिल्ह्यातील अशा प्रत्येक कामागाराला शासकीय योजना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे…
“मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत भाट्ये समुद्रकिनारा झाला चकचकीत – महासंवाद
रत्नागिरी,दि. २१ (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत विविध शासकीय विभागांचे अधिकारी -कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्या सहभागातून व सामूहिक श्रमदानाने भाट्ये समुद्रकिनारा…
Pune Crime: पुणेकरांना IPL चं असंही फिव्हर, फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकताच चक्रावले…
पुणे : देशात इंडियन प्रीमियर लीग म्हणजे (IPL) चं फिव्हर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामध्ये आता आयपीएल अखेरच्या टप्प्यात आल्याने क्रिकेट प्रेमींची धाकधूक वाढू लागली आहे. मात्र, या बरोबर सट्टा…
मोकाट श्वान आवरा, अन्यथा…; पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालयात श्वान सोडण्याचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : एकीकडे परवाना न घेता श्वान पाळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला असताना दुसरीकडे ‘शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महानगरपालिका कार्यालयात मोकाट श्वान…
कर्नाटकहून येताच शरद पवारांचा घणाघात, शेवगावच्या घटनेचा उल्लेख करत शिंदे-फडणवीसांवर निशाणा
Sharad Pawar On Shevgaon Incident Ahmednagar News : कर्नाटकातील नव्या सरकारच्या शपथविधीहून परतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील पहिल्याच जाहीर कार्यक्रमात कर्नाटक निवडणुकीचा दाखला दिला. तेथील जनतेच्या एकजुटीचे…
आरोग्य सेवेचा ‘साखळी’ विस्तार; पुण्यात गेल्या अडीच वर्षांत १०६ रुग्णालयांची नव्याने नोंदणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढते शहरीकरण आणि करोनासारख्या आजारांमुळे सरकारी वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडत असताना दुसरीकडे शहरात देशातील नामवंत रुग्णालयांच्या शाखा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. साखळी व्यवस्था असलेली…
Video: ओव्हरटेक करण्यावरुन वाद, सिनेस्टाईलने बस अडवली; एसटी ड्रायव्हरला बेदम मारहाण
अकोला : अकोला जिल्ह्यातील शेगाव बाळापुर रस्त्यावर एका खासगी बस चालकाकडून म्हणजेच लक्झरी चालकांने शेगाव आगाराच्या एसटी बस चालकाला मारहाण केली आहे. या प्रकरणात अकोला जिल्ह्यातील बाळापुर पोलिसांनी गुन्हा दाखल…