लग्नात वरुणराजा बरसला, ३५० ते ४०० वऱ्हाडी असलेला मंडपच कोसळला, क्षणात होत्याचं नव्हतं…
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उन्हामुळे कोल्हापूरकरांच्या जीवाची काहिली झाली होती. नागरिक दिवसभर उन्हाने आणि रात्रभर उकाड्याने वैतागले होते. मात्र, काल सोमवारी रात्री उशिरा कोल्हापूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह…
ग्रेट! जिद्द, परिश्रमाने बदलले संपूर्ण जीवन; श्रीगोंद्यातील शेतमजुरांची ६५ मुले बनली पोलीस
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून राबत असलेल्या वेगवेगळ्या शेतमजुरांची ६५ मुले पोलिसांत भरती झाली आहेत. पोलिस अंमलदार म्हणून का होईना शेत सोडून बाहेरची नोकरी या मुलांना…
सौरप्रकल्प राबविण्यासाठी ‘महाप्रीत’ आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट (GEAPP) यांच्यात करार
मुंबई, दि. 23 : राज्यात एक हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी ‘महाप्रीत’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल ॲण्ड प्लॅनेट…
गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
पंढरपूर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरविकास विभागाकडून १० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई, दि. २३: राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजिटल…
राज्यात एनसीसीच्या विस्तारासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२३- लष्करी शिस्तीचे विद्यार्थ्यांना घडवणारे संघटन म्हणून राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीची ओळख आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग वाढावा, यासाठी राज्यात एनसीसी विस्तार करत आहे. या प्रक्रियेला राज्य शासनाकडून…
‘महाप्रीत’चा कर्करोगाच्या उपचारासाठी ‘समीर’ संस्थेसोबत सामंजस्य करार
मुंबई, दि. २३ : भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई येथे आयोजिलेल्या रेडिओलॉजी व रेडिओथेरपी प्रगती-२०२३ या परिषदेत ‘महाप्रीत’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व ‘समीर’ (Society for Applied…
दाखले, प्रमाणपत्रे, विविध योजनांचा लाभ महाशिबिराच्या माध्यमातून मिळवा कमी सायास – महासंवाद
शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले, लाभाच्या योजना वितरणासाठी जिल्हाभरात आगामी १५ दिवसांत महाशिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिरांमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर…
Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल, लागोपाठ ७ वाहनांना उडवलं; गाड्यांचा भूगा
लोणावळा, पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने वाहनाने एकापाठोपाठ ७ वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या…
डोंबिवली-बदलापूर रोडवर होतेय शेती! डांबरी रस्त्यावर भेंडी, पालक, मेथीचे पीक घेण्यास सुरुवात
ठाणे : एमआयडीसी आणि शेतकरी यांच्यात रस्त्याच्या भूसंपादनाचा वाद असून त्यावर तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी डोंबिवली- बदलापूर मार्गावरील एक मार्गिका बंद केली आहे. रस्ता बंद करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने…
सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस
सातारा दि. 23: सातारा जिल्ह्याच्या आणि पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. राजभवन महाबळेश्वर येथे जिल्ह्यातील…