मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य – विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे
मुंबई, दि. 24: राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे काम गतीने सुरू आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धती बाबतची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ‘महाज्योती’ने अर्थसहाय्य दिलेल्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
नागपूर दि. 24: केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात ‘महाज्योती’ने अर्थसहाय्य दिलेल्या 44 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. त्यातील 4…
कोकणातील राष्ट्रवादीचा बडा नेता शिवसेनेच्या गळाला, उदय सामंतांच्या भेटीने राजकीय भूकंपाची चर्चा
Ratnagiri Chiplun NCP Leader Ramesh Kadam : राष्ट्रवादीत भाकरी फिरवण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने मोठं राजकारण झालं आहे. आता राष्ट्रवादीचा एक नेता शिवसेनेच्या…
आपत्ती जोखीम व्यवस्थापनामध्ये वित्तपुरवठ्याची महत्त्वपूर्ण भूमिका – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार
मुंबई दि. 24 : आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी वित्तपुरवठा करणे म्हणजे आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासारखे आहे. आपल्या समाज- समुदायाची सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण, अर्थव्यवस्थेची शाश्वतता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी केलेली ही…
जायंट किलर आशीष देशमुखांना मोठा झटका, काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने पक्षाचे सरचिटणीस आशीष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. देशमुख यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय…
Ashish Deshmukh : २० वर्ष मंत्री राहिलेल्या काकांना हरवले, आमदार झाले; पण आता स्वतःचीच पक्षातून हकालपट्टी
नागपूर : आशिष देशमुख.. नागपुरातला असा नेता ज्याने राष्ट्रवादीत २० वर्ष मंत्री राहिलेल्या चुलत्याला घरी बसवलं.. जायंटकिलर ठरलेल्या आशिष देशमुखांनी अनिल देशमुखांचा पराभव केला आणि मुंबई गाठली.. पण ज्या भाजपने…
शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २४ : राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी – बियाणे, खते मिळण्यासाठी…
कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी टास्क फोर्स कार्यान्वित करावा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 24 : जागतिक दर्जाच्या रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विभाग आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करत असून, राज्यात वरिष्ठ अधिकारी यांचा टास्क फोर्स लवकर कार्यान्वित करावा, असे निर्देश कौशल्य,…
बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. 24 : एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात आली असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित अकृषिक प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री करण्यात येते. ही खात्री केल्यानंतर अशा जमिनींकरिता…
६ वर्ष अभ्यास, दोनदा PSI पोस्ट हुकली; पण खचला नाही, व्यवसाय उभारला, आता महिन्याला लाखोंची कमाई
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सचिन अण्णासाहेब जाधव मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली या गावचा. सचिनचे आई वडील अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोलमजुरी करायचे. सचिनचं शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं,…