सहा वर्षांची मुलगी बनली आपल्या आईवडिलांच्या नात्यातील दुवा; नव्याने उभारला संसार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : लग्नानंतर एका वर्षातच विभक्त राहू लागलेल्या दाम्पत्याला त्यांच्या सहा वर्षांच्या चिमुकलीने पुन्हा एकत्र आणले. विशेष म्हणजे, आई-वडील विभक्त झाले, तेव्हा त्या चिमुकलीचा जन्मही झाला नव्हता.…
बंद फ्लॅटमध्ये सापडली तरुणीची बॉडी; अखेर पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा, CDRमुळे खुनी सापडला
फेसबुकवर ओळख झाल्यानंतर तरुण आणि तरुणी लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले. याच वादातून तरुणीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडून अभिवादन
मुंबई, दि.31 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सहकारमंत्री अतुल सावे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार राजू नवघरे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर…
रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार
मुंबई, दि. ३१ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी…
स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक, विद्यापीठे व उद्योगांसाठी ‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’ तयार करणार – राजदूत डॉ. राल्फ हेकनर
मुंबई, दि. 31 : भारतात किमान 330 स्विस कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी 150 एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे स्वित्झर्लंडसाठी सर्वात महत्त्वाचे राज्य असून भारताशी मुक्त व्यापार करार करुन हे…
मुंबईत चोरी करायचा, विमानाने गावी जायचा; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई: मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू भागातून चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलबार हिल पोलिसांनी गुड्डू महतो(वय २७) याला २० लाखांच्या सोनेचोरी प्रकरणात अटक केली आहे. आरोपी गुड्डू हा…
लग्न मंडपात रिक्षा घुसली, धडकेत वऱ्हाडी ठार; बुलढाण्यात वातावरण तापले
बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न समारंभ सुरु होता. यादरम्यान, लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटो रिक्षा घुसली. रिक्षा घुसल्याने दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष वऱ्हाडी गंभीर जखमी…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश मुंबई, दि. ३१ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण, इंडिक टेल्सवर कारवाई करा,मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण इंडिक टेल्स या वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद, सामाजिक संघटनांनी या वेबसाइटवर कारवाई करण्याची मागणी…
विवाहसोहळ्यानंतर नवं दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरमधून अंबाबाई, ज्योतिबा मंदिरावर पुष्पवृष्टी
कोल्हापूर : हौसेला मोल नसतं ते खरंच आहे. सध्याच्या प्री-वेडिंग आणि आफ्टर वेडिंग शूटच्या जमान्यात आपलं लग्न कसं वेगळ्या पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. अशाच पद्धतीचा…