दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा- मंत्री दीपक केसरकर – महासंवाद
पुणे, दि. २६ : विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरुपात ४ भागांमध्ये विभागून प्रत्येक पाठ, कवितेनंतर…
राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावरील नागरिकांच्या अडचणी संदर्भात पालकमंत्र्यांनी घेतला आढावा – महासंवाद
सातारा दि. 26 : राष्ट्रीय महामार्ग पुणे-बेंगलोर वरील आनेवाडी व तासवडे टोल प्लाझा वरील स्थानिक नागरिकांना टोलच्या अनियमिततेबाबत होणाऱ्या अडचणीसंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय…
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे- पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. 26: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालखी सोहळा विषयी…
यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात २९ आणि ३० मे रोजी मुलाखत
मुंबई, दि. 26 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यावर्षी देशासह राज्यातील मुलींनी आपली विजयी पताका कायम ठेवली आहे. राज्यातील उमेदवारांनी यंदाही या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ठाणे…
अहमदनगर येथे व्हीआयपी शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
अहमदनगर, दि.26 मे (जिमाका वृत्तसेवा) – व्हीआयपी शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार…
राहाता मंडळ कार्यालयाचा अर्धन्यायिक निर्णय प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग
मुंबई, दि. 26 : महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायिक निर्णय प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. या कल्पक प्रयोगासाठी डॉ. मोहसीन युसुफ…
उद्योग विभागाच्या योजनांतून मिळतील स्वयंरोजगाराच्या वाटा – महासंवाद
राज्याच्या, जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगती मध्ये उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागात लघु उद्योग व कुटीरोद्योगाचा विकास व्हावा, शहरातून ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे तयार व्हावे व…
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी – महासंवाद
कृषि विजेचा सर्वाधिक वापर असणाऱ्या पहिल्या तीन जिल्ह्यात सोलापूरचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. या योजनेतून शेतीला दिवसा विनाव्यत्यय वीज देता येणार…
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण व्हावी- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देश – महासंवाद
चंद्रपूर, दि. २६ : पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर शहरातील नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत. चंद्रपूर शहरातील मोठे व छोटे नाले आणि गटारीमध्ये…
मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पूर्ण करावीत- अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड – महासंवाद
पुणे, दि. 26: मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिल्या. पुणे विभागाची मान्सून पूर्व आढावा बैठक विधानभवन येथे…