• Sat. Nov 16th, 2024

    Month: May 2023

    • Home
    • उजळवूया मातीचे भाग्य, तपासूया जमिनीचे आरोग्य…

    उजळवूया मातीचे भाग्य, तपासूया जमिनीचे आरोग्य…

    अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी देश आणि वैयक्तिक पातळीवर आपण जमिनीत मोठ्या प्रमाणावर रसायनं, औषधं आणि यांत्रिकीकरणाचा वापर केला. यामुळे जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ तर झालीच, पण दुसरीकडे मातीचं आरोग्य ढासळत…

    लोकल मेट्रो, मोनो कनेक्ट होणार, MMRDA चा प्लॅन, पहिला ट्रॅवलेटर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

    मुंबई : पश्चिम रेल्वे, मोनो रेल आणि मेट्रो स्टेशनला कनेक्ट करण्याचं काम एमएमआरडीएकडून करण्यात आलं आहे. एमएआरडीएनं त्या दृष्टीनं काम देखील सुरु केलं आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी स्थानक, संत गाडगे…

    शाहरुख खानने दिल्लीत जाऊन चक्रं फिरवली अन् समीर वानखेडे एसीबीच्या जाळ्यात सापडले?

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप आणि अटकेच्या टांगत्या तलवारीमुळे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे नाव प्रचंड चर्चेत आहे. समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख…

    वैजापूर तालुक्यात गुलाबी वादळ; ‘बीआरए’चे पहिले संपर्क कार्यालय पालखेड्यामध्ये

    First BRS Liaison Office : तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाचे जिल्ह्यातील पहिले संपर्क कार्यालय वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे शनिवारी सुरू करण्यात आले.. वैजापूर तालुक्यात गुलाबी वादळ;…

    बैलगाडा शर्यतीत मुलगा आला आडवा; घोडीनं उडवलं, पण बैलानं वाचवलं; पुण्यातला थरारक VIDEO

    पुणे (खेड) : सद्या गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. त्यातच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला आहे. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा…

    पुण्याहून लग्नासाठी कोकणात जाताना अपघात, बसची धडक कारमधील एकाचा मृत्यू

    Ratnagiri Accident : पुण्याहून चिपळूण येथे लग्नासाठी निघालेल्या कार आणि लक्झरी बसचा अपघात झाला. या अपघातात पुण्यातील एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. हायलाइट्स: पुण्यातील एकाचा रत्नागिरीत मृत्यू कार आणि…

    साडीचा पदर बाईकच्या चेनमध्ये अडकला, दीड वर्षीय चिमुरडी आईसोबत पडली; मायलेकीचा जागीच मृत्यू

    म.टा.वृत्तसेवा, वर्धा : पत्नी आणि दीड वर्षीय दोन मुलींना दुचाकीवर बसवून नेरपिंगळाई येथे लग्नसमारंभात जात असतानाच मागून भरधाव आलेल्या टँकरने दुचाकीला हुलकावणी दिली. यात दुचाकी अनियंत्रीत झाली. त्यामुळे पत्नी आणि…

    ज्याची ताकद जास्त त्याला पुण्यात उमेदवारी मिळावी; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याची आतल्या गोटातील माहिती आहे’, असे म्हणत, ‘महाविकास आघाडीत ज्या…

    भाजपने शिवसेना संपवण्याचा डाव आखला होता, गजानन कीर्तिकर खरं बोलले: संजय राऊत

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत असल्यामुळे ते सतत दिल्लीला हेलपाटे मारतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा फार चांगला माणूस आहे; पण त्यांच्यावर फुटलेल्या गटाची गाडी चालविण्याची जबाबदारी आहे.…

    ठाणे-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, नव्या रस्त्याचे प्लॅनिंग, आता कळवा नाक्याहून थेट…

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :‘एमएमआरडीए’कडून बांधल्या जाणाऱ्या विशेष रस्त्यामुळे ठाणे ते पनवेल रस्त्यावरून लांब पल्ल्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या वाहनांची आता स्थानिक वाहतुक कोंडीपासून सुटका होणार आहे.ठाण्याहून पनवेल आणि पुढे पुणे,…