विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा, कोर्टाने अध्यक्षांना सुनावलं
मुंबई : राज्यपालांच्या वर्तणुकीवर ताशेरे मारत, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांचा समाचार घेत, शिंदे गटाचा व्हीप म्हणून भरत गोगावले यांची निवड बेकायदा ठरवल्यानंतर विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवडही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा…
आता निर्णय ‘जनतेच्या न्यायालयात’, उद्धव ठाकरे पाठीराख्याच्या वाढदिवसाला नगरमध्ये!
अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने सरकार जरी अस्थिर करणारा निर्णय दिलेला नसला तरी राज्यपालांची कृती आणि अध्यक्षांचाच्या वर्तनावरुन सत्ताधाऱ्यांना झाप झाप झापलंय. तत्कालिन राज्यपालांना तर राज्यपालपदाची जाणीव करुन देताना राजकारणात मध्ये…
गौतमी पाटील गावात येतीये, २ दिवस सुट्टी द्या, अर्ज व्हायरल झाला पण वेगळंच सत्य समोर
सांगली : लावणी फेम गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून २ दिवसांची सुट्टी द्या, असा मजकुराचा एक रजेचा अर्ज एसटी चालकाने केला आणि हा अर्ज सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला.…
प्रदूषणविरहित एस टी बसचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण
यवतमाळ,दि.११ मे.(जिमाका):- राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात दाखल झालेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या बी.एस.६ प्रदूषण विरहित १० साध्या बसेसचे लोकार्पण आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड…
करिअर मार्गदर्शनासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती – कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 11 : ‘‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार, करिअर निवड, प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम आदींविषयी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना असतात. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर…
मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडविणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 11 : मलबार हिल परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. अशावेळी रहिवाशांच्या वाहनांना पार्किंग करू दिले जात नाही. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण देखील होते, अशी रहिवाशांची तक्रार आहे. वाहतूक विभागाने…
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ५,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण; महाराष्ट्रातील प्रकल्पांचाही समावेश
नवी दिल्ली, 11 : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यात…
‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ सोहळ्याचे लवकरच आयोजन – क्रीडा मंत्री गिरीष महाजन
मुंबई दि. 11 : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. मंत्री श्री.महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या…
उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
मुंबई, दि.११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ०६ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता…
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे व दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबई जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र…