३ राज्यांतील पेट्रोलपंप चालकांना भरली धडकी, इंधनचोरांच्या टोळीचा धुडगूस, अशी करत होते चोरी
सोलापूर:सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य संशयित डिझेल चोरट्यांना अटक केली आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक व गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावरील डिझेल टाक्या रिकाम्या करून धाराशिव,सोलापूर येथील महामार्गावर ट्रक चालकांना फक्त ७१ रुपये दराने…
चोरट्यांनी दुकानात मोठा डल्ला मारला, मात्र एक चूक केली, पूर्ण टोळीच आली पोलिसांच्या जाळ्यात
धाराशीव :पोलीस सुतावरुन स्वर्ग गाठतात असे म्हणतात ते उगीच नाही. गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पध्दत आणि त्यांचा पेहराव यावरुन पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतात. असाच एक गुन्हा तुळजापूर शहरात घडला होता. पण…
नागपूरचे कन्व्हेन्शन सेंटर विदर्भातील अभ्यासकांसाठी मोलाचा ठेवा- देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर दि. १४ : सामाजिक, सांस्कृतिक, कला, साहित्य, विचार, वारसा या अभ्यासासोबतच आर्थिक व औद्योगिक घडामोडींवर नागपूर कन्व्हेंशन सेंटर एक बौद्धिक संपदा म्हणून तयार होत आहे. त्यामुळे नागपूरचे डॉ. बाबासाहेब…
नाईक व लेंडी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन – महासंवाद
नागपूर, 14 : केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरातील नाईक व लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यक्रमाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. येत्या काळात या दोन्ही तलावांमध्ये स्वच्छ व…
पालकमंत्र्यांच्या वाहनाला मारला कट, सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले, धक्कादायक प्रकार उघड
नाशिक :पालकमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यातील वाहनाला कट मारून पळणाऱ्या वाहनाचा दादा भुसे यांनी सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले आहे. कट मारून पळणाऱ्या पिकअप वाहन चालकाला पकडल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर…
कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं: महाडिक-पाटील वाद शिगेला, दोघेही बिंदू चौकात आले मात्र…
कोल्हापूर :माजी आमदार अमल महाडिक यांनी दिलेलं चॅलेंज आमदार सतेज पाटील गटाने स्वीकारल्याने कोल्हापुरातील राजकारण आज दिवसभर चांगलच तापल होतं. प्रचार शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार अमल महाडिक यांनी बिंदू…
चंद्रपूरकरांवर सूर्य कोपला… जगातील सर्वात 'हॉट' शहर, तापमानवाढीचं कारण अखेर समोर
चंद्रपूरःराज्यातील तापमानाचा पारा वाढला आहे. उकाड्याने सारेच नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भाततर उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. जगातील सर्वाधिक उष्ण शहर अस ठळक अक्षरात चंद्रपूर शहराचं नाव कोरलं गेल आहे.…
शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार वरात मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी
सांगली :शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत, ही आता एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने दहा लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर पाच…
कॉलेजकडे जाऊ असे सांगत युवकाला गाडीत बसवले, पुढे घडला धक्कादायक प्रकार
बारामती :बारामतीत एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चाकूचा धाक दाखवत या युवकाला गाडीतून नेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी माळेगाव…
व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प राबविणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
मुंबई, दि. 14 : राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन करण्यात येणार आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या…