महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी
‘ना भूतो न भविष्यती’ अशा महासोहळ्याची जय्यत तयारी मुंबई, दि. १५: राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या (रविवारी) १६ एप्रिल रोजी…
Pune News : महिला कालव्यात कपडे धूत होत्या, इतक्यात समोर जे दिसलं ते पाहून महिला हादरल्या
पुणे:यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासुर्डी (ता. दौंड) या गावात गरोदर असलेल्या अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या…
एकेकाळी कट्टर दोस्ती आता कुस्ती, कोल्हापुरात पाटील- महाडिक संघर्ष का तापलाय?
कोल्हापूर :सतेज पाटलांना आमदार केलं, ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक झाली,अशा शब्दात महादेवराव महाडिकांनी सतेज उर्फ बंटी पाटलांच्या आमदारकीचा इतिहास ताजा केला आहे. एकेकाळी सतेज पाटलांमागे ताकद लावून महादेवराव…
वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवा – समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे
नागपूर दि. १५ : सामाजिक न्याय पर्वाचा उद्देश वंचित व दुर्बल घटकांना न्याय देणे असून त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचविण्यासाठी जिल्ह्यात मिडीया सेंटर उभारण्यात यावे, अशा सूचना राज्याचे समाज कल्याण…
मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर, दि. १५ (जिमाका) : महिला सक्षमीकरणासाठी मुलींना दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी मुलींना आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सोयी- सुविधा उपलब्ध करुन देवून दर्जेदार शिक्षण आणि महिलासक्षमीकरण यावर राज्य…
राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात फाटकमुक्त रेल्वेमार्ग संकल्पना राबविणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नागपूर दि. १५ : महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात १०० रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील…
हेल्थकेअर सेंटरमध्ये भेट, विश्वासात घेत स्वस्तात सोन्याचं आमिष,महिलेला दोन कोटींचा गंडा
सोलापूर:कस्टममधील सोने कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील महिलेची दोन कोटी पन्नास हजारांची फसवणूक झाली आहे. फसवणूक करणाऱ्या तीन संशयित आरोपींवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.…
उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे
मुंबई, दि. १५ : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावे,…
व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, नगरच्या बाजारपेठेत कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा ठिय्या
अहमदनगर :दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून दोन व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे…
घराकडे निघालेल्या १० वर्षांच्या मुलाला कारने उडवलं, मृतदेह अर्धा तास जागेवर पडून, कारचालक वाहनासह फरार
अक्षय गवळी, अकोला :स्कार्पिओ या चारचाकी वाहनाने रस्त्याच्याकडेला पायी चालणाऱ्या एका १० वर्षांच्या मुलाला उडवलं. या अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अकोला शहरातील बायपास म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर घडली…