जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
मुंबई, दि. 29: सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास…
अल्पसंख्याकांसाठीच्या कर्ज योजनांची परतफेड प्रक्रिया आता अधिक सुलभ; ऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर
मुंबई, दि. 29 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत (NMDFC) कर्ज स्वरुपात व राज्य शासनामार्फत भागभांडवल स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक…
राष्ट्रवादी नेत्याचा प्रयोग फसला, पाथर्डीत सत्तांतर, थोरातांच्या भाचेसुनेकडून सत्ता काबीज
अहमदनगर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. नगर जिल्ह्यातही महाविकास आघाडीला कौल मिळाला आहे. मात्र, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीच्या…
१ व २ जूनला रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम; आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार मुंबई, दि. २९: राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर…
मविआच्या जोडीला भाजपचा मोठा गट, पण बोरनारे इरेला पेटले, शिंदे गटाकडे विजय खेचून आणला
छत्रपती संभाजीनगर : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असताना वैजापूर बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. महाविकास आघाडी सोबत भाजपचा एक मोठा गट होता. यामुळे शिंदे…
पारनेरमध्ये लंके- औटींचा प्रयोग यशस्वी; सर्व जागा जिंकल्या, खासदार विखेंना अपयश
अहमदनगर : संगमनेरमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जसे लक्ष घातले होते, तसेच लक्ष पारनेरमध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना घातले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली…
नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे…
महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई, दि. 29: मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून 25 टक्के सवलत त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…
पुतण्याने काकांच्या ४० वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला; बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना धोबीपछाड
बीड: बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी ५ पक्षांची मोट बांधून काका विरोधात दंड थोपटले होते.…
भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने मैदान मारलं, अकोला बाजार समितीत NCPचा सभापती बसणार
अकोला : अकोला बाजार समितीवर राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता आली आहे. या बाजार समितीतील सर्व १८ जागांवर एकतर्फी विजय झाला आहे. या निवडणुकीत वंचित समर्थित पॅनलचा…