• Fri. Jul 3rd, 2026

    Month: April 2023

    • Home
    • आई-वडील कामावर गेल्याची संधी साधली, नागपुरात पाच वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार

    आई-वडील कामावर गेल्याची संधी साधली, नागपुरात पाच वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार

    नागपूर :चॉकलेट देण्याच्या बहाण्याने २४ वर्षीय नराधमाने साडेपाच वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. कोराडी पोलिसांनी हरिओम सनोदिया (२४) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी मध्य प्रदेशातील सिवनी येथील मूळ…

    लोकल ठाण्याला थांबली, १५ मिनिटं पुढेच जाईना; एक समस्या उद्भवली, शेकडो प्रवाशांना घाम फुटला

    डोंबिवली :मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये ठाणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. लोकलचे दरवाजे उघडून बंद झाले, मात्र त्यानंतर बराच वेळ बंदच राहिले. भरीस भर म्हणजे गर्दीने भरलेल्या लोकलचे एसीही बंद…

    खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

    मुंबई: खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.महाराष्ट्र लोकसेवा…

    जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

    मुंबई :ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    माऊलीमुळे मृत्यूला चकवा; आईने बसमधून उतरवलं, बोरघाट अपघातातून आराध्य बालंबाल बचावला

    मुंबई :जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १४ उमद्या कलाकारांना प्राण गमवावे लागले. बोरघाटात शनिवारी पहाटे चार वाजता झालेल्या अपघातात मुंबईतील गोरेगावमधल्या बाजीप्रभू ढोल ताशा…

    मंत्रिमंडळ निर्णय

    राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण धोरण लागू मुंबई, दि. 19 : राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या…

    बारामतीच्या रँचोच्या डोक्यातील चाकं फिरली, बॅटरीवरील सायकल आता खिशालाही परवडणार

    पुणे (बारामती): दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढत जाणारे दर भविष्यात ही कमी होतील की नाही या विचारातून बारामतीतील एका युवकाने बॅटरीवर चालणाऱ्या सायकलची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या सायकलसाठी अनेक टाकाऊ…

    विश्वासाने सोने दिले पण त्यानेच दगा केला, कारागिराने २६ लाखांचे सोने ढापले, सराफाची फसवणूक

    Pune Crime News: दागिने घडवणाऱ्या कारागिरानेच २५ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात सराफा व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली आहे. म. टा. प्रतिनिधी, पुणेःसोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिरांनी २६…

    बीपी लो झाल्याने नियंत्रण सुटून डम्परला धडक, पुण्यातील महिलेची कार भररस्त्यात पेटली

    पुणे:पुण्यात अगाखा पॅलेससमोर एका कारने मालवाहू डम्परला मागून धडक दिली. या धडकेनंतर कारने पेट घेतला. त्यावेळी एका प्रशिक्षित फायरमन जवानाने प्रसंगावधान दाखवत आपल्या हेल्मेटने गाडीची काच फोडली आणि वाहन चालक…

    खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. 19 :- देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन…

    You missed