ट्राफिक जॅममधून मार्ग काढण्यासाठी कल्याणमधील प्रवाशांचा साहसी खेळ, पाईपमधून बाईकची वाहतूक
कल्याण : कल्याण रस्ता वाहतूक कोंडीमुळे चर्चेचा विषय ठरतो आहे. प्रवासी वाहतूक कोडींमुळे त्रस्त आहेत. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त काही दुचाकीस्वार जीव मुठीत धरून विरुद्ध दिशेने भल्या मोठा पाईप मधून गाडी…
पृथ्वीबाबांसोबत नाईलाजाने काम, तर ठाकरेंसोबत… अजित पवारांचा गौप्यस्फोट
मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळेल, इतके आमदार निवडून आले होते. पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही. आम्ही त्यावेळी आर. आर. पाटील यांचं…
अक्षय तृतीयेला विवाह मुहुर्त, पण जिल्हा प्रशासनाला वेगळीच चिंता, प्रथमच हाती घेतली मोहीम
अहमदनगर :२२ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेचा महत्त्वपूर्ण मुहूर्त असून या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. मात्र, याचा गैरफायदा उठवत अनेक बाल विवाहही उरकले जातात. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह विरोधी…
गे मित्रासह त्याच्या बायकोवर नजर, तिच्यासोबत शारीरिक संबंध; मात्र अनैतिक नात्याचा भयंकर शेवट
जालना: जालना जिल्ह्याच्या मंठा येथील बाजार समितीच्या आवारामध्ये ८ एप्रिल रोजी ४० वर्षीय प्रदीप भाऊराव कायंदे (रा. उंबरखेड ता. देऊळगावराजा जि. बुलढाणा) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली…
ते अधिकारी एकनाथ शिंदेंना लॉयल राहिले अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते : अजित पवार
पुणे :महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळी काय घडलं यासंदर्भात…
शाळकरी मुलांच्या हाती वाहन देणं जीवावर, ट्रॅक्टर पलटून चिरडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू
आंबेगाव, पुणे :ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मयत मुलं पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी होते. आंबेगाव…
मच्छी मिळाली नाही म्हणून खून, मग स्वत:च्या मृत्यूचा बनाव, अखेर २७ वर्षांनी पकडला गेला
रत्नागिरी:खेड एमआयडीसी येथून मच्छी दिली नाही याचा राग मनात धरून लोखंडी रॉड डोक्यात घालून अत्यंत निर्घृणरित्या खून करून तब्बल २७ वर्षे फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून खेड पोलिसांच्या पथकाने ताब्यात…
आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघातील ग्रामीण रुग्णालयात तोडफोड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
धाराशिव :आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील भूम ग्रामीण रुग्णालयाची गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली . या बरोबरच कर्तव्यावर उपस्थित असणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ करण्यात आल्याचे…
भरधाव वेग ठरला जीवघेणा, अल्टो कार आणि दुचाकीची जोरदार धडक, एकाने जागीच जीव गमावला
बुलडाणा:गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. बुलडाणा तालुक्यातील धाड येथे आल्टो कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी…
नरोदा गाम हत्याकांड प्रकरणाचा निकाल म्हणजे कायद्याचे राज्य, संविधानाची हत्या : शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २००२ च्या नरोदा गाम दंगल प्रकरणाच्या निकालावर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणातील सर्व ६७ आरोपींची निर्दोष मुक्तता ही कायद्याची व…