अक्षय्य तृतीयेनिमित्त देवळात निघाले, वाटेत खजिनदाराचा मृत्यू, एसटीच्या बंपरखाली अडकून पडले
रत्नागिरी/दापोली :दापोली तालुक्यात दाभिळ पांगारी येथे एसटी बस व मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिलिंद रामचंद महाकाळ…
अजिंक्य अजून कसा खाली आला नाही? घरचे खोलीत गेले, तिथे तरुणाने बेडशीटनेच स्वतःला संपवलेलं
रत्नागिरी/दापोली :रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहराजवळ जालगाव बाजारपेठ येथे एका तीस वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जालगाव बाजारपेठ परिसरात राहणाऱ्या तीस वर्षीय अजिंक्य…
ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २२ : राज्यपाल रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना, उपवास आणि दानपुण्याच्या माध्यमातून अंतर्मन शुद्धीला महत्व दिले गेले आहे.…
महात्मा बसवेश्वर यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. २२ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मंत्रालयात आज अभिवादन केले. सामान्य प्रशासन विभागाच्या…
मीरा भाईंदर मधील योजना वेगाने पूर्ण करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे, दि. २२ (जिमाका) : मुंबईच्या जवळ असणाऱ्या मीरा भाईंदर शहराचे स्थान हे वेगळे आहे. या शहराच्या विकासाला, प्रगतीला चालना देण्यासाठी व त्याला नियोजनबद्ध स्वरूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.…
गुंतवणूक व रोजगारवृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारा – उद्योग मंत्री उदय सामंत
अमरावती, दि. २२ : अमरावती येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात ‘पीएम मित्रा पार्क’ हा महाराष्ट्राचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. त्यासाठी भूसंपादन दोन महिन्यात पूर्ण झाले असून, येथे गुंतवणूकीसाठी अनेक मोठ्या उद्योगांनी तयारी…
सक्षम-२०२३ चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते साेमवार २४ एप्रिल रोजी होणार उद्घाटन
मुंबई, दि.२२ : नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने संरक्षण…
पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि.२२ : राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार…
ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु
मुंबई, दि.२२ : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या…
‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी युवकांना प्रेरित करावे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि.२२ : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागविली पाहिजे व त्यासाठी ‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी त्यांना प्रेरित केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस…