• Thu. Jun 18th, 2026

    महात्मा बसवेश्वर यांना मंत्रालयात अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Apr 22, 2023
    महात्मा बसवेश्वर यांना मंत्रालयात अभिवादन

    मुंबई, दि. २२ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मंत्रालयात आज अभिवादन केले.

    सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed