पुण्याला जाताना गाडी दुभाजकाला धडकून तीनदा पलटी, आई वडिलांसमोरच ३ वर्षीय श्रीयांशने जीव सोडला
नाशिक:अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे झाले. परंतु या काळात अनेक दुर्दैवी घटना देखील घडल्या. अक्षय्य तृतीया साजरी करून पुणे येथे बहिणीकडे घरभरणीसाठी जाणाऱ्या नाशिकच्या सटाणा…
सोलापूर, उस्मानाबाद, लातूरकरांना मोठा दिलासा; पुणे-लातूर-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार
पुणे :लातूर रेल्वे गाडीला असलेला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठविण्यात आला आहे. पुणे-लातूर रेल्वे…
तीन वाहनांचा भीषण अपघात, प्राध्यापकाचा मृत्यू , दुसऱ्याच दिवशी होता रिटायरमेंटचा कार्यक्रम
नाशिकःजिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथे अल्टोकार, पिकअप व मोटरसायकल या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.या तिहेरी अपघात अल्टो कार मधील इसमाचा मृत्यू झाल्याची…
करीयरच्या संधीचे आमिष दाखवले, अभिनेत्रीसह पाच जणांना दुबईच्या तुरूंगात अडकवले, दोघांना अटक
मुंबई :सिने तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात करीयरची संधी असल्याचे सांगून दुबईला पाठवायचे आणि त्यांच्या बॅगेत ड्रग्ज टाकून विमानतळावरच अटक घडवून आणायची. यानंतर त्यांच्या सुटकेच्या नावाखाली कुटुंबियांकडून लाखो रूपये उकळायचे. अशाप्रकारे एका…
वर्गमित्राची भेट घेतली, मग ITIचे सात मित्र गोदावरीत पोहायला गेले, काही वेळाने दोघे दिसेना अन्…
नांदेड:नांदेडमध्ये आयटीआयचं शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन विध्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी नांदेड तालुक्यातील राहटी शिवारात ही दुर्देवी…
खारघर दुर्घटनेचा प्रश्न उच्च न्यायालयात; शिंदे, फडणवीसांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी
मुंबई : ‘नवी मुंबईतील खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यादरम्यान उष्माघाताने व चेंगराचेंगरीने १४ जणांचा नाहक मृत्यू झाला. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…
घाटकोपरमधील दोन चिमुकले देवीच्या उत्सवासाठी रायगडला आले अन् तलावात बुडाले, अख्खं गाव सुन्न
रायगड:मुंबई घाटकोपर येथून कोकणात रायगड जिल्ह्यात रोहा येथे देवीच्या उत्सवासाठी गावी आलेल्या दोन सहा वर्षीय चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. आरूष हितेश भोय (वय वर्ष ६ राहणार झोतिरपाडा…
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० लोकार्पण कार्यक्रम
मुंबई, दि 24 :- शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही ‘फ्लॅगशीप’ योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी,…
लोकसहभागातूनच मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य – जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा
देगलूर तालुक्यातील शहापूर येथेजल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया नांदेड, (जिमाका) दि. 24 :- ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या काठावरील गावातही…
जलसमृद्धी देणारे ‘जलयुक्त शिवार’ जनसहभागातून यशस्वी करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 :- “सिंचन, कृषी उत्पादकता वाढीसह जलसमृद्धीसाठी उत्तम पर्याय असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान जनसहभागातून व्यापक प्रमाणात यशस्वी करावे. तसेच येत्या काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सर्वंकष…