• Tue. Nov 26th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; राज ठाकरेंवर राऊतांचा पलटवार

    जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; राज ठाकरेंवर राऊतांचा पलटवार

    मुंबई:जनता ही स्वयंभू देवतांना आणि नेत्यांनाच मान देते, त्यांच्या मागेच जाते. इतरांनी शेंदूर फासलेल्या दगडांना लोकं मान देत नाहीत, अशा खोचक शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना…

    वाशी रेल्वे स्थानकालगत आढळलेल्या मृतदेहाचे अखेर गूढ उकलले, पोलिसांनी तीन दिवसात लावला छडा

    नवी मुंबईःनवी मुंबई मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारी रात्री घडलेल्या जितेश बनसोडे (२३) या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात वाशी रेल्वे पोलिसांना यश…

    लालबाग हत्याकांड; पत्नीमुळं घेतला टोकाचा निर्णय, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळं गूढ उकललं

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईःलालबाग येथील गणेशगल्लीत भुपेश पवार (४२) याने ११ वर्षीय मुलीची गळफास लावून हत्या केली, त्यानंतर दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास…

    राज ठाकरेंचा अजितदादांना सूचक सल्ला, म्हणाले, ‘काकांकडे पण लक्ष द्या’

    मुंबई:गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात पडद्यामागे गुप्तपणे वाटाघाटी सुरु असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक गट फोडून भाजपसोबत…

    नाशिकः घरातले सगळे साखरझोपेत होते, अचानक लाकडी कपाट कोसळले, तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    नाशिक:शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जाधव संकुल परिसरात हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. नियतीने घात केल्यामुळे हसत्या खेळत्या जीवाचे अवघ्या तीन वर्षातच आयुष्य संपले आहे. कालपर्यंत आपल्या…

    बसमधून प्रवास करताना सावधान! गर्दीत चोरांची हातसफाई, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई:मुंबईतील बेस्टच्या बस होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. युनिट १२च्या पथकाने गोरेगाव परिसरातून इम्रान खान, महेंद्र झांझरे,…

    शरद पवारांनी एक कॉल फिरवला अन् बीएमसीच्या निवासी डॉक्टरांचा स्टायपेंड थेट ५० हजार रुपये झाला

    मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्षे इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ५० हजार रुपये वाढ व्हावी यासाठी आज बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय…

    देवेंद्रजींची पत्नी नाही तर… राज ठाकरेंची मुलाखत घेण्याआधी अमृता फडणवीसांचा डिस्क्लेमर

    मुंबई :मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात मुलाखत घेतली. यावेळी मुलाखतीला सुरुवात करतानाच मिसेस फडणवीसांनी भाजपचं…

    विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा अत्याचार, पत्नीचीही साथ; विद्यापीठाने उचलले मोठे पाऊल

    छत्रपती संभाजीनगर :उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात आलेल्या विद्यार्थिनीवर प्राध्यापकाने पत्नीच्या मदतीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

    भाजपमध्ये असो की राष्ट्रवादीत, खडसेंचा करिश्मा कायम, पुन्हा एकहाती सत्ता…

    जळगाव: मुक्ताईनगर तालुक्याची खरेदी विक्री संघाची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे सारेच्या सारे १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना हा शेतकरी संघ…

    You missed