विनाऔषध उपचारपद्धती लाभदायी – प्रा. गिरीधारीलाल लुथ्रिया
मुंबई, दि. 27 : “पारंपरिक उपचार पद्धतीकडे आपण अधिक लक्ष दिले आणि त्यानुसार जीवनपद्धती अंगीकारली तर आजारांपासून आणि विविध व्याधींपासून आपण दूर राहू शकतो”, असे प्रतिपादन प्रा. गिरीधारीलाल लुथ्रिया यांनी…
बहिणीला भेटून घराकडे निघाले, वाटेत आक्रित घडलं, क्षणात भावाचा संसार उद्ध्वस्त
सातारा : बोलेरो पिकअप गाडीच्या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हसवड येथील ऑटोमोबाईल व्यापारी प्रकाश गायकवाड आणि त्यांचा मुलगा राहुल (वय १०) या अपघातात जखमी झाले…
महिला पोलीस उपनिरीक्षक मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत, शेजाऱ्यांचा फोन आला अन्…
मुंबई :मुंबईतील नेहरु नगर भागात महिला सब इन्स्पेक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ३० वर्षीय शीतल येडके यांचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. येडके यांच्यावर दीर्घ काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल…
जमिनी आमच्या-इमले तुमचे, चालणार नाही; आम्हाला प्रकल्प नको, अन्याय सहन करणार नाही: उद्धव ठाकरे
मुंबई: बारसूवरुन सध्या रान पेटवलं जातंय. बारसूसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच पत्र दिलं, असं सांगितलं जातंय. पण मी हे नाकारतच नाही. मी कुठे नाही म्हणतोय. मी मुख्यमंत्री असताना अडीच…
VIDEO | मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, खोपोली एक्झिटजवळ १२ गाड्या एकमेकांवर धडकल्या
नवी मुंबई: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिटजवळ १२ वाहनांचा भीषण अपघात झाला. सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर…
विखे-पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी वारं ओळखलं?
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. पुढच्या काही दिवसांत निकाल लागेल, अशी स्थिती असताना इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांची खुर्ची जाऊन…
संसार बहरला, दोघांना लंडनला जॉबही मिळाला; पण सावत्र भावामुळे पुण्यातील बेंद्रे दाम्पत्याचा घात
पुणे:एखाद्याला चांगले सांगणे देखील आजच्या युगात अवघड झाले आहे. कारण चांगले सांगूनही त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल आणि तो व्यक्ती कुठल्या थराला जाऊन काय पाऊल उचलेल याचा काही नेम नाही.…
महिलेने कष्टाने आमराई फुलवली, मात्र अवकाळीने सारे हिरावले, २०० झाडे पण एकालाही आंबा राहिला नाही
परभणी: परभणी मध्ये काल झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून परभणीच्या सेलू तालुक्यात महिला शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत आंब्याची फळबाग लागवड केली होती. आंब्याच्या बागेतील २०० झाडांचे…
पुण्यात धक्कादायक घटना, कचरा गोळा करणाऱ्या महिलेने पैसे मागितल्याने अंगावर सोडले श्वान
म. टा. प्रतिनिधी, पुणे:कचरावेचक महिलेला मारहाण करून तिच्या अंगावर पाळीव श्वान सोडण्यात आले. पाळीव श्वानाने चावा घेतल्याने महिला जखमी झाली. कोथरूडमध्ये हा निर्दयीप्रकार घडला. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात एका…
भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, आता विलंब करुन चालणार नाही; शरद पवारांचं सूचक वक्तव्य
मुंबई:गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडद्यामागील हालचालींना वेग आला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेय, नाहीतर ती…