• Sun. Sep 22nd, 2024

Month: April 2023

  • Home
  • शेतकऱ्याने मुलाला कामासाठी तालुक्याला पाठवले, मनात होते वेगळेच, जे केले ते पाहून बसला धक्का

शेतकऱ्याने मुलाला कामासाठी तालुक्याला पाठवले, मनात होते वेगळेच, जे केले ते पाहून बसला धक्का

गडचिरोली: स्वतःच्या शेतात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज (४ एप्रिल रोजी) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. हे ठिकाण कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभिटोला येथे…

पालकमंत्री उदय सामंत यांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले हा तर प्रत्येक रिक्षावाल्याचा अपमान

रत्नागिरी : ‘काल एक महाभाग’ असा उल्लेख करत रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको असं शरद पवार यांनी म्हटले. मात्र त्यानंतर दोन तासांनी अजितदादांनी दम दिल्यावर…

फिरायला गेलेली युवती बुडाली, नीरा नदीपात्रात उतरली पण अंदाज चुकला, पोलिसांनी शोधलं पण अखेर..

सातारा : सातारा जिल्ह्यातील हरतळी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात येथील २३ वर्षीय युवती बुडाली आहे. तेजल आप्पासो साळूंखे (वय २३, रा. वरुड, ता. खटाव, जि. सातारा) बुडालेल्या युवतीचे…

तुुझे पैसे देत नाही जा; धमकी, शिवीगाळ करत आडत व्यापाऱ्यांनी कांदा व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडवले

सोलापूर : सोलापूर येथील आडत व्यापाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रुनमळी येथील कांदा उत्पादकाला २ लाख ३३ हजार रुपयांना फसविले आहे. या प्रकरणी साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात ह्या फसवणूक…

दरोडा टाकत सोने व्यापाऱ्याला लुटलं, पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या, धक्कादायक माहिती समोर

Satara Crime : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चार ते पाच जणांच्या टोळीनं सराफ व्यावसायिकाला लुटलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा पर्दाफाश, अंनिस कार्यकर्ते पोहोचले अन् थेट तो डेमो दाखवला

हिंगोली : गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची चर्चा सुरु आहे. त्या बाबाचा हिंगोली जिल्हा अंनिस कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केलाय. कोणत्याही तंत्र मंत्राशिवाय बाबसारखंच त्यांनीही पाण्यावर तरंगून दाखवत…

पशूसंवर्धन क्षेत्रात महिलांचा महत्त्वाचा वाटा – महासंवाद

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे असलेले योगदानावर चिंतन चर्चा होत असते. शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, खेळ, कला, व्यवस्थापन, व्यापार अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान केल्या जातो. तथापि…

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी – महासंवाद

नागपूर, 04: कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण पूर्व पाहणी केली. सचित्र रामायण व भारतीय स्वातंत्र्य लढ्यांचे दालन…

कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासल्याने प्रगतीचा मार्ग प्रशस्त – महासंवाद

मेहनतीला प्रयोगशीलतेची जोड देत मेळघाटातील एका अल्पभूधारक शेतकरी बांधवाने प्रगती साधली आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील बिजूधावडी नजिकच्या बारू या दुर्गम गावाचे रहिवासी किसन भुऱ्या कासदेकर हे प्रयोगशील शेतकरी आहेत. डोंगराळ…

मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण – महासंवाद

मुंबई, दि. ४ : राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर…

You missed