• Tue. Sep 24th, 2024

Month: April 2023

  • Home
  • संकटावर मात करत धाराशिव ते न्यूयॉर्कपर्यंत धडक, ग्लोबल गोदावरीची अनोखी प्रेरणादायी गोष्ट

संकटावर मात करत धाराशिव ते न्यूयॉर्कपर्यंत धडक, ग्लोबल गोदावरीची अनोखी प्रेरणादायी गोष्ट

वयाच्या १५व्या वर्षी विवाह झाला. पदरी दोन मुलं असतानाच २०व्या वर्षी पती श्रीधर यांचं अपघातात निधन झालं. गोदावरी यांच्यावर जणू आकाशच कोसळलं. एक अडीच वर्ष आणि एक ६ महिन्यांचा अशी…

नववीतल्या मुलीची इन्स्टावर मैत्री, व्हिडिओ कॉलनंतर मित्राशी वाद, सर्वांना पाठवले न्यूड फोटो

नागपूर : सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या इन्स्टाग्राम मित्राने तिचे आक्षेपार्ह फोटो तिच्या नातेवाईक आणि मित्रांना पाठवले. या घटनेची…

पाहा थरारक VIDEO; धावती ट्रेन पकडताना घसरला पाय; रेल्वे पोलिसाने वाचवले वृद्धाचे प्राण

वसई : धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत असताना एका वृद्ध प्रवाशांचा पाय घसरल्यामुळे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्यामध्ये अडकले. मात्र त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे पोलिसाने सतर्कता दाखवत वृद्ध प्रवाशाला खेचून बाहेर काढले आणि…

कौशल्य विकास विभागामार्फत मुंबईत उद्या महारोजगार मेळावा

मुंबई, दि. ७ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने उद्या शनिवार ८ एप्रिल रोजी ग्रॅंटरोड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री…

पुण्याहून सज्जनगडला निघालेला, वळणावर नियंत्रण सुटलं, तवेरा दरीत कोसळली, युवकाचा मृत्यू

सातारा : सज्जनगडावर जात असताना ८०० फूट दरीत तवेरा कार कोसळून चालक ठार झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. शुक्रवारी सकाळी पोलिस, ग्रामस्‍थांनी अथक प्रयत्‍नानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला.…

मुलाला डॉक्टर बनवायचं शेतकऱ्याचं स्वप्न, शिक्षणासाठी बँकेनं कर्ज दिलं नाही, बापाची आत्महत्या

Kolhapur News: बँकेने मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज देण्यास नकार दिल्याने शेतकरी असलेल्या बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात घडली आहे. कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात एक दुर्देवी घटना…

बीडच्या पाटोद्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन,माणुसकीचा गजर, हरिनाम सप्ताहात इफ्तारची पंगत

बीड:एकीकडे देशात आणि राज्यात राजकीय स्वार्थासाठी जाती धर्मात तेढ निर्माण करण्यात येत असल्याच्या घटना वाढत आहेत. समाजातील अजूनही बहुतांश लोकांना जाती धर्मापलीकडे माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असल्याचे दाखवून देतात.…

मुलगा आमदार, पण ८० वर्षांची आई यात्रेत विकते टोपल्या; म्हणाल्या, त्यात काय लाजायचं…

Chandrapur News : आमदार म्हटलं की कार्यकर्त्यांचा गराडा आणि मोठा लवाजमा. तर कधी श्रीमंतीचा थाट माट. पण चंद्रपूरमधील आमदाराची आई अजूनही आपला व्यावयसाय धरून आहे. त्यात त्यांना आनंद वाटतो. मुलगा…

सकारात्मक विचार ठेवल्यास तणावमुक्ती मिळेल  – राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि. ७: शरीर, मन स्वस्थ आणि विचार सकारात्मक असल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल व चेहऱ्यावर प्रसन्नता येईल. आज विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत तणावपूर्ण जीवन जगत आहेत. अशावेळी आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी थोडा…

पत्नीने आत्महत्या केल्याचे पतीने केले जाहीर, मात्र पोलीस चौकशीत उघड झालं धक्कादायक सत्य

बीड : कौटुंबिक वादातून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना पेठ बीड हद्दीतील युनूस पार्क परिसरात घडली. या प्रकरणात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर…

You missed