रेल्वेकडून गुजरात-कोकण विशेष समर स्पेशल गाड्या, या स्थानकांवर थांबणार
रत्नागिरी: गुजरातमधील उधना ते कोकण रेल्वे मार्गे मंगळुरू दरम्यान धावणाऱ्या आणखी समर स्पेशल गाड्या रेल्वे प्रशासनाकडून सुरु करण्यात आल्या आहेत. या गाड्या १२ एप्रिलपासून सुरू होणार असून त्या जूनच्या पहिल्या…
पावसाच्या भीतीने शेतातला गहू काढायला घेतला, आकाशातून वीजेचा लोळ शेतकऱ्याच्या अंगावर अन्…
धुळे: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. शनिवारी धुळ्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि विजांचा कडकडाट झाला. अशातच अंगावर…
भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील खरबूज लागवड तंत्रज्ञान – महासंवाद
बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज…
आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं
धाराशीव : राज्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात सर्वसामान्य लोकांनी जरी या पावसाने काहीसा दिला असला तरी शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. द्राक्षे, आंबा,…
घरातील नकारात्मकता पळवतो, सुख-शांती आणतो; भिवंडीतील महिलेला मांत्रिकांकडून ५० हजारांचा गंडा
भिवंडी: ऋषी असल्याचे भासवून घरात तंत्रमंत्र आणि पूजेच्या करण्याच्या नावाखाली भोंदू मांत्रिकांनी महिलेच्या घरातून नकारात्मक ऊर्जा पळवून नेण्याच्या नावाखाली महिलेला तीन भोंदू मांत्रिकांनी ५० हजाराचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.…
ठाण्याचा भार मुंबईवरच? करोना रुग्ण वाढत असताना आपत्कालीन वैद्यकीय सेवांची अपुरी उपलब्धता
मुंबई : ‘मुख्यमंत्र्यांचे ठाणे’ अशी ओळख असलेल्या ठाणेकरांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवांसाठी आजही मुंबईवर अवलंबून राहावे लागत आहे. करोना रुग्णसंख्येमध्ये हळूहळू वाढ होत असताना ठाण्यामध्ये सक्षम आरोग्य सुविधा मिळतील का,…
पोहता येत नसल्याने दोन चिमुकल्यांचा करुण अंत; मुलं गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सातारा : पोहायला गेलेल्या दोन शाळकरी चिमुकल्या मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गवडी, ता. सातारा येथे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे दोघेही एकुलते एक होते.…
आठच दिवसांपूर्वी वडिलांना अखेरचा निरोप, साताऱ्याचा जवान पुन्हा सीमेवर परतला पण घात झाला
सातारा: नागेवाडी (भाडळे) ता. कोरेगाव गावचे सुपुत्र वीर शहीद जवान नाईक अंकुश संपतराव माकर (वय ३९) यांना कालूचक जम्मू – काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना बुधवारी (दि. ५ एप्रिल) वीर…
मुंबईत बेस्ट बस अपघातात या कारणामुळे लोकांनी गमावले जीव; ८ वर्षांत १३४ अपघात
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांच्या अपघातांत बाइकस्वार, पादचाऱ्यांबरोबरच प्रवाशांनाही प्राण गमवावे लागत आहेत. गेल्या आठ वर्षांत बेस्ट बसचे १३४ प्राणांतिक अपघात झाले असून १३७ जणांना…
अवकाळीचा फटका सुरुच, अहमदनगरमध्ये शेतीची दैना, शेतकरी संकटात, हातातोंडाशी आलेला घास हिरावला
अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. या पावसामुळं विविध जिल्ह्यात जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली. पिकांचं नुकसान देखील…