• Sun. Nov 17th, 2024

    Month: March 2023

    • Home
    • पार्टीत भावी जोडप्याचं गुलूगुलू, मित्र-मैत्रिणीकडून VIDEO शूट; नेमकं काय घडलं?

    पार्टीत भावी जोडप्याचं गुलूगुलू, मित्र-मैत्रिणीकडून VIDEO शूट; नेमकं काय घडलं?

    रत्नागिरी : एका पार्टी दरम्यान महिलेचा होणाऱ्या पतीसोबत अश्लील व्हिडिओ बनविण्याचा धक्कादायक प्रकार नाचणे येथे घडलाय. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांवर गुन्हा दाखल केलाय. यात एका महिलेचाही समावेश आहे. एकाला…

    शिवरायांबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट, नागरिकांच्या संतापानंतर पोलिसांची कडक अ‍ॅक्शन

    अहमदनगर : शेवगाव शहरात काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर एकत्र येऊन आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा…

    यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

    मुंबई,दि:१२ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

     यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन

    नवी दिल्ली, दि: १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील दोन्ही महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहातील…

    बल्लारपूर परिसरातील रस्ते विकासासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी

    मुंबई, दि.१२ : बल्लारपूर परिसरातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल परिसरातील जनतेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

    कोरोना काळात नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा – मत्स्यव्यवसाय मंत्री  सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. १२: सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.…

    मराठी नाटकाला दिशा दाखवणारा समीक्षक हरपला  -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

    मुंबई, दि. १२ : कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनाने मराठी नाटक समृद्ध करणारा समीक्षक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस संदेशात म्हणतात की,…

    यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

    मुंबई : दि. १२: देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी…

    रंगपंचमीदिवशी दुर्दैवी घटना, सख्खे भाऊ गेले, कुटुंबाचा काळीज चिरणारा हंबरडा

    अहमदनगर : आज सर्वत्र रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी केली असताना श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे घरासमोरील शेततळ्यात बुडून दोघा लहान भावांचा मृत्यू झाला. आई-वडील घरी नसताना रविवारी दुपारी हे दोन चिमुकले शेततळ्याजवळ…

    शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती,पीकअपमधून विमानतळावर तिथून तिरुपतीला गेले,अनोख्या सहलीची चर्चा

    बारामती : विमानाने एकदा तरी प्रवास करावा, अशी इच्छा बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांची होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिरूपती बालाजी देवस्थानच्या दर्शनाचा दौरा या शेतकऱ्यांनी ठरवला. त्यासाठी दोन पीकअप…

    You missed