• Mon. Nov 25th, 2024

    Month: March 2023

    • Home
    • सरपंचाने पंचायत समितीसमोर २ लाख उधळले, नोटांचा पाऊस पाडला, कारण धक्कादायक

    सरपंचाने पंचायत समितीसमोर २ लाख उधळले, नोटांचा पाऊस पाडला, कारण धक्कादायक

    औरंगाबाद : शासकीय योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी घ्यायच्या होत्या, मात्र बी.डी.ओ व इतर अधिकारी त्यासाठी लाचेची मागणी करित असल्याचे कळताच संतप्त झालेल्या तरुण सरपंचाने पंचायत समितीसमोर नोटांचा पाऊस पाडला. यासाठी त्याने…

    कारच्या चावीने जीव घेतला, नाशिकमधील खुनाचं गूढ उकललं, धागेदोरे मुंबई ते हरियाणापर्यंत

    नाशिक : शहरात मागच्या आठवड्यात पाथर्डी फाटा परिसरात एका कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात कंपनी मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल…

    सरकार बदललं म्हणून विकास कामे थांबवता येणार नाहीत, उच्च न्यायालयाचा शिंदे फडणवीसांना दणका

    अहमदनगर : राजकारण हे राजकारण्याचा ठिकाणी हवे. जनहिताच्या कामात ते येता कामा नये. सत्ताधारी बदलले म्हणून आधीच्या सरकारने मंजूर केलेली जनहिताची कामे सुरू राहिली पाहिजेत. दुर्दैवाने तसे झाले नाही व…

    रामनवमीच्या संध्याकाळी व्हॉट्सॲप कॉल, २५ लाख खंडणी द्या नाहीतर… भाजप नेत्याला धमकी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना धमकावून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. बिडकर यांच्या मोबाइल…

    परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) – महासंवाद

    जमिनीची सुपिकता व सेंद्रिय कर्ब वाढविणे, तसेच ग्राहकांना रसायनमुक्त शेतमाल उपलब्ध व्हावा, यासाठी कृषि विभागामार्फत परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात चाकूर तालुक्यात पंधरा शेतकरी…

    दुर्दैवी! ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन जात असताना अचानक झाला ब्रेक फेल, तरुण ट्रॉलीखाली दबला

    शिरूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे शेतातून कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टरच्या ब्रेक फेल होऊन ट्रॅक्टर उलटल्याने तरुण ट्रॅक्टर खाली अडकला गेला. त्याच्यावर उपचार सुरू…

    कृषी यांत्रिकीकरण योजना – महासंवाद

    कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. कृषीविषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेविषयी जाणून घेऊया… पात्र लाभार्थी – सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी…

    शिंदे गटातील ४० पैकी २८ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

    मुंबई: आगामी काळात शिंदे गटातील ४० आमदारांपैकी २८ जण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तविले आहे. बेरोजगारी, महागाई आणि अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन लोकांचं…

    बरं झालं हा प्रकार छत्रपतींच्या वारसांबरोबर झाला, हाच तो सनातनी मनुवादी धर्म, आव्हाड संतापले

    मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या असता पूजा करताना तेथील पुजाऱ्याने वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. या साऱ्या प्रकारावर संयोगिताराजे संतापल्या. त्यांनी तेथील पुजाऱ्याला झापलं.…

    चहा प्यायची इच्छा झाली, घाटात टँकर लावून चालक खाली उतरला अन् मग कोल्हापुरात घडला एकच थरार

    कोल्हापूर: भारतात चहाचे शौकीन असलेले लोक अनेक पाहायला मिळतात. कोल्हापुरात तर चहाच्या या सवयीमुळं मोठा अपघात होता होता वाचला. पन्हाळा मार्गावरील वाघबीळ घाटात चढावर उभा असलेला पाण्याचा टँकर दरीत घसरल्याची…

    You missed