• Fri. Nov 15th, 2024

    Month: March 2023

    • Home
    • डिसले गुरुजी साडेतीन महिन्यात शाळेत रुजू,अहवाल न दिल्यानं सोलापूर जिल्हा परिषदेपुढं नवा पेच

    डिसले गुरुजी साडेतीन महिन्यात शाळेत रुजू,अहवाल न दिल्यानं सोलापूर जिल्हा परिषदेपुढं नवा पेच

    सोलापूर: ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले हे अमेरिकेत जाऊन परत आल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद शाळेत ड्युटीवर रुजू झाले आहेत.याबाबत शिक्षण अधिकारी संजय जावीर यांकडे अधिक माहिती घेतली असता,डिसले गुरुजींनी…

    रामनवमीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

    मुंबई दि. २९: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला…

    धंगेकर भेटायला गेले तर बापट म्हणाले, रवी काही अडचण आली तर सांग, मी बघतो…

    पुणे : महापालिका ते संसद, कसब्यावरचं निर्विवाद वर्चस्व आणि पुण्याची ताकद अशी बहुआयामी ओळख मिळवलेलं सुसंस्कृत नेतृत्व गिरीश बापट यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून…

    बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करतील, त्यात राजकारण नको : रोहित पवार

    बारामती : एखाद्या नेत्याचा माजी बॉडीगार्ड जेव्हा आत्महत्या करतो, त्यावर लक्ष केंद्रीत करून शेतकरी आणि युवा वर्गाच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करायचे प्रयत्न असेल तर तसे होणार नाही. हत्या की आत्महत्या हे…

    तरुणीचं लग्नानंतर प्रियकरावर प्रेम, घरातून विरोध, दोघांचं टोकाचं पाऊल,तरुणाचा मृत्यू

    छत्रपती संभाजीनगर : लग्न लावून दिलेल्या मुलीने प्रेमासाठी पतीचे घर सोडले. समाजात बदनामीच्या उद्देशाने कुटुंबीयांनी दोघांना विरोध केला. प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत…

    महाराष्ट्र उद्योग आणि व्यापार गुंतवणुकीत देशात आघाडीवर – राज्यपाल रमेश बैस

    येणाऱ्या २५ वर्षात भारत विकसित देश बनेल – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल मुंबई, दि. 29 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र सातत्याने…

    पहिल्या जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकीचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन

    मुंबई, 29 मार्च 2023 : पहिल्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकीचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते आज मुंबईत उद्घाटन झाले. जी -20 सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक…

    राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. २९ : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या…

    शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन

    मुंबई, दि. 29 : सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३…

    ‘विभागीय हातमाग कापड स्पर्धे’चे ३१ मार्च रोजी आयोजन; अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 29 : राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकारांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला सम्मान मिळावा, या दृष्टीकोनातून मुंबई विभागात ‘विभागीय हातमाग कापड स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. या…

    You missed