ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबईत बैठका
मुंबई, दि. २८ : जी २० परिषदेच्या ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठका २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांचे नियोजन समन्वयाने करावे, अशा…
राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली सदिच्छा भेट
नवी दिल्ली , २८ : राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सदिच्छा भेट घेतली . महाराष्ट्र सदन येथे राज्यपाल श्री. बैस यांची श्री. कोश्यारी यांनी सदिच्छा…
जलपर्णी नष्ट करण्यासाठी राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभा प्रश्नोत्तरे : राज्य नदी संवर्धन योजनेत कामवरी नदीचा समावेश: मंत्री उदय सामंत मुंबई, दि. २८ : भिवंडी तालुक्यातील कामवरी नदीत जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. उल्हास नदीवर हर्बल…
वनांचे रक्षण व संवर्धन करण्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
नागपूर / चंद्रपूर,दि. 28 : वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वन खात्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्यास मदत होते, असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री…
रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री
विधानसभा लक्षवेधी: मुंबई, दि. २८ : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री…
सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभा प्रश्नोत्तरे : मुंबई, दि. २८: पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी मालक, विकासक व भाडेकरू यांच्यासमवेत…
जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनमुळे गावे जलसमृद्ध होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभा प्रश्नोत्तरे : मुंबई, दि. २८: शेतकऱ्यांच्या जमिनी जलसमृद्ध करून देणारे जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन सुरू करण्यात आले आहे. या योजनेत पाच हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. या…
राज्यपाल रमेश बैस यांची परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) यांनी घेतली सदिच्छा भेट – महासंवाद
नवी दिल्ली, 28 : परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक, अमरज्योत कौर अरोरा यांनी राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्र सदन येथे आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्रीमती अरोरा यांनी राज्यपाल…
जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची औरंगाबाद लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट; ऐतिहासिक वारसा पाहून भारावून गेल्या विदेशी पाहुण्या
औरंगाबाद, दि. २८ (जिमाका) – जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाने आज शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबीका मकबऱ्याला भेट दिली. शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून…
सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
पुणे, दि. २८ : अनुसूचित जाती तसेच इतर मागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्यांच्या सहभागातून या घटकांपर्यंत योजना अधिक प्रभाविपणे पोहोचवण्यासाठी प्रयत्न…