शासकीय अधिकाऱ्यांसाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापन’वर श्री श्री रविशंकर यांचे उद्या व्याख्यान
मुंबई दि. २३ : प्रशासनात काम करत असताना शासकीय कायद्यांची अंमलबजावणी, उद्देश साध्य करणे, शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम शासकीय अधिकारी आणि कर्मचारी करत असतात. शासकीय कामाचा व्याप…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रिया खान यांची उद्या २४ फेब्रुवारीला मुलाखत
मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार,…
मुंबईत शनिवारी रोजगार मेळावा
मुंबई, दि. 23 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी, 2023 रोजी सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस. व्ही. रोड, हिरालाल भगवती…
राज्यातील ५० अनाथ मुलांचे स्वनाथ फाउंडेशन घेणार प्रतिपालकत्व – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 23 : काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या राज्यातील बालकांना त्यांचे हक्काचे क्षण, प्रेम, काळजी, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशन, मुंबई यांच्यातर्फे राज्यातील ५० बालकांचे प्रतिपालकत्व घेणार…
लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
मुंबई, दि. २३ :- राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मौलाना आझाद महामंडळामार्फत २३८ लाभार्थींना व्यवसायासाठी कर्ज मंजूर – व्यवस्थापकीय संचालक डॉ.लालमिया शेख
मुंबई, दि. २३ :– मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत पहिल्या टप्प्यात २३८ लाभार्थ्यांना छोट्या व्यवसायांसाठी प्रत्येकी ३ लाख २० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना मंजुरी…
‘महाज्योती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना लाभणार तंत्रज्ञानाचे बळ : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक: 23 फेब्रुवारी, 2023 (जिमाका नाशिक): ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत टॅबचे वितरण करण्यात येत आहे. या टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील स्वप्नांना तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे,…
विमा कामगारांसाठी बल्लारपुरात १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 23 : चंद्रपूर जिल्ह्यात विविध औद्योगिक आस्थापना असल्यामुळे येथे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कामगारांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य कामगार विमा…
राजधानीत संत गाडगे महाराज जयंती साजरी
नवी दिल्ली, दि. 20 : सामाजिक अन्यायाविरुध्द लढा देणारे थोर संत आणि समाजसुधारक गाडगे महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्ग स्थित…
संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. 23 : संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त आज मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव…