• Mon. Nov 25th, 2024

    Month: January 2023

    • Home
    • पुण्यातील भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाला दोन महिन्यात सुरूवात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    पुण्यातील भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाला दोन महिन्यात सुरूवात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि. 3 : महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले. राज्य तसेच देशातील महिला शक्ती आज…

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

    मुंबई, दि.३ – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या…

    पुरातत्व विभागाच्या ‘समृध्द भारतीय वारसा’ प्रदर्शनाचे   केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

    नागपूर, दि.3 : भारतीय विज्ञान काँग्रेसच्या आयोजनानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील प्राचिन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, केंद्र शासनाचा पुरातत्व सर्वेक्षण व उत्खनन विभागाच्यावतीने विद्यापिठाच्या आवारात ‘समृध्द भारतीय वारसा’…

    लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लढवय्या सहकारी गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 3 : “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक निष्ठावान लढवय्या सहकारी आणि लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे”, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

    मुंबई, दि. ३ :- “नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या…

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

    मुंबई, दि. ३ : आद्य शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज मंत्रालयात क्रांतीज्योती…

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    ठाणे, दि. ३ (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशातील…

    सेवासदन संस्थेचे कार्य पथदर्शी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    नागपूर, दि. 2 : सेवासदन संस्थेने महिलांच्या शिक्षणासह संस्कारक्षम शिक्षणात अमूल्य योगदान देत पथदर्शी कार्य केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे या संस्थेच्या 96 व्या…

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे होणार उद्घाटन

    नागपूर, दि. 2 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार असून या संपूर्ण उदघाटन सत्रामध्‍ये सहभागी होणार आहेत. परिषदेचा उद्घाटन…

    पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांचा आढावा

    पुणे, दि. 2: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,…