• Wed. Nov 13th, 2024

    Month: December 2022

    • Home
    • मेळघाटातील दुर्गम आरोग्य केंद्रांमध्ये बसवणार १४ जलशुध्दीकरण यंत्रे – आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

    मेळघाटातील दुर्गम आरोग्य केंद्रांमध्ये बसवणार १४ जलशुध्दीकरण यंत्रे – आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

    अमरावती, दि. 29 : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 ग्रामीण रूग्णालय आणि एका उपजिल्हा रूग्णालयात सीएसआर (CSR) निधीतून 12 लाख रूपयांची एकूण 14…

    विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित मागास भागाचा राज्य शासन विकास करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत ग्वाही

    नागपूर, दि. २९ : विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित मागास भागाचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या भागातील उद्योगांचा अनुशेष दूर करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्यात येणार आहे. तसेच विशेष वीज…

    विदर्भ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर, दि. २९ : विदर्भ विकासाला गती देणाऱ्या योजना पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा प्रयत्न असून या अधिवेशनाच्या माध्यमातून ते साध्य झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात…

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

    मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नाशिक व…

    ‘साहिबजादे’यांच्या धैर्य आणि हौतात्म्याला महाराष्ट्राचा सलाम… – महासंवाद

    महाराष्ट्र आणि पंजाबचे सामाजिक सुधारणा, साहित्यिक, अध्यात्मिक ऋणानुबंध अनेक शतकांपासून आहेत. संत नामदेव, गुरु गोविंद सिंग, हुतात्मा राजगुरु यांच्यामुळे हे सर्वज्ञात आहेच.. “वीर बाल दिवस” कार्यक्रामच्या च्या निमित्ताने नुकतेच राज्याचे…

    क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी सर्व सुविधा सुसज्ज ठेवा

    अमरावती, दि. २९ : महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे दि. ५ ते ८ जानेवारी दरम्यान अमरावतीत आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी निवास, भोजन, पिण्याचे पाणी, शौचालय…

    लम्पी चर्मरोग लस तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करारामुळे साथ रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २९ : “लस निर्मितीमुळे राज्यातील पशुधनास लम्पी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण नियमितपणे करणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात लम्पीसारख्या साथ रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे” असे मुख्यमंत्री एकनाथ…

    नागपूर आयटीआयमधील एव्हिएशन अभ्यासक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट

    आयटीआय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीसोबतच जर्मन, फ्रेंच, जपानी भाषेचे प्रशिक्षण नागपूर, दि. २९ : राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट…

    डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर, गोवारी शहीद स्मारक व दीक्षाभूमीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट

    नागपूर, दि.२९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रेशीमबाग येथील मुख्यालय, आदिवासी गोवारी शहीद स्मारक व दीक्षाभूमी या शहरातील स्थळांना भेट दिली. रेशीमबाग…

    विधानसभा लक्षवेधी

    पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा सुधारित अहवाल पाठविणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर, दि. २९ : “जैवविविधता आणि वातावरणीय बदलांचा विचार करून पश्चिम घाट पर्यावरण संवदेनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना…

    You missed