• Sat. Jun 20th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • रस्त्यावर चालताना दुचाकीची धडक, विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू, श्रीवर्धन हळहळले

    रस्त्यावर चालताना दुचाकीची धडक, विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू, श्रीवर्धन हळहळले

    रायगड/श्रीवर्धनः रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बोर्ली रस्त्यावरती रात्री नऊ वाजताच्या सुमारास श्रीवर्धन वेळास आणि वडवली गावाच्या मधे भल्ला पेट्रोल पंपासमोर एका विचित्र अपघाताची घटना घडली आहे. दोन मोटारसायकल समोरा…

    संयोगिताराजे छत्रपतींनी खडे बोल सुनावले, नाशिकच्या काळाराम मंदिरातील तो पुजारी म्हणाला….

    नाशिक: कोल्हापूर येथील छत्रपती घराण्यातील संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिता राजे छत्रपती यांना पंचवटी येथील प्रसिद्ध काळाराम मंदिरात वेदोक्त पद्धतीने मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्याचा मुद्दा सध्या राज्यभरात चांगलाच गाजत आहे.…

    राऊतांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी मी अमित शाहांशी बोलेन, सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना सुनावलं

    पुणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

    प्रेयसी म्हणाली घरच्यांना सोड, प्रियकराची नदीत उडी; ८ महिन्यांपासून शोध, अक्षय अजून जिवंत?

    अकोला : अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून २५ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेतली. अक्षय गजानन ताथोड (वय २५ राहणार, मोठी उमरी, अकोला) असं नदीत उडी घेतलेल्या या तरुणाचं…

    ड्युटीवर निघाली पण पोहोचलीच नाही, २६ वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू

    बुलढाणा : बुलढाणा येथील नियमित ड्युटीवर जाणारी तरुणी बेपत्ता झाली. प्रचंड काळजीत पडलेल्या घरच्या मंडळींना अचानक मेसेज मिळाला की तुमची मुलगी रेल्वेतून पडून मृत्यू पावली. आधी कुटुंबीयांचा यावर विश्वास बसत…

    रामाच्या नावाने दंगली पेटवून निवडणुका जिंकण्याचा डाव, सामनातून एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

    मुंबई: रामाच्या नावाने दंगा करणाऱ्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. दंगलबाज टोळयांना हवा देऊन महाराष्ट्रातील शहरं आणि गावं जाळली जात आहेत. डॉ. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, पण राज्य अनेक बाबतीत…

    माझ्यासोबत लग्न कर म्हणत तृतीयपंथीयाने प्रपोज केलं, नकार मिळताच तरुणासोबत केलं भयंकर

    हिंगोलीः हिंगोली शहरातील खुशाल नगर भागामध्ये राहणाऱ्या एका ऑटो चालकाला तृतीयपंथीने लग्नाची मागणी घातली. मात्र, चालकाने त्यास नकार दिला. याचा राग मनात ठेवून तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली…

    भावी खासदार! बापटांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी जगदीश मुळीकांच्या समर्थकांची पुण्यात बॅनरबाजी

    पुणे: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनाला काही तास उलटत नाहीत तोच आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी…

    मधमाश्यांचे मोहोळ उठले, बघता-बघता पित्याच्या चेहऱ्याला डंख, लेकाच्या डोळ्यादेखत तडफडून अंत

    जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात नगरदेवळा येथील पिता पुत्रावर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात पित्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैय्यद सबदर सैयद…

    सभेवरुन परतल्या न् घरात आयुष्य संपवलं, मनमिळाऊ माजी ग्रामपंचायत सदस्येचं टोकाचं पाऊल

    रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या प्राजक्ता देवकर (वय ४९ वर्ष) यांनी आयुष्य संपवलं. ऐन रामनवमीच्या दिवशी गळफास घेऊन देवकर यांनी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली…

    You missed