• Fri. Jul 3rd, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • ‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    राज्यात उत्तम उपचार यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध नागपूर, दि. 27 : नागपूर येथे उभ्या राहिलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे (एनसीआय) कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला…

    समाज सुधारण्यासाठी सदानंद महाराजांचे विशेष कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    पालघर दि. 27 : सिद्ध बालयोगी सदानंद महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी आणि वनौषधी संगोपनासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे…

    धर्मादाय रुग्णालयांबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

    मुंबई, दि. २७ : धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा व सवलतीच्या दरात उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश…

    राज्यात सर्वात लांब बोगदा, ठाणे – बोरिवली अंतर कमी होणार; दोन तासांचा प्रवास थेट १५ मिनिटांवर

    मुंबई : बहुप्रतिक्षित बोरिवली – ठाणे टनल रोड प्रोजेक्टचं काम लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील सर्वात लांब बोरिवली – ठाणे टनल रोडसाठीचं काम दोन कंपन्यांना मिळू शकतं. या प्रकल्पासाठी लार्सन…

    अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र, इतिहासाचा दाखला देत मोठी मागणी, निर्णय होणार?

    पुणे :विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुणे जिल्ह्यासंदर्भात मोठी मागणी केली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड तालुका असं करावं,…

    बापाचं झालं आता लेकाचा नंबर, जळगावच्या चौकाचौकात भावी आमदार म्हणून बॅनरबाजी

    जळगाव :राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांचे जळगाव शहरात भावी आमदार म्हणून बॅनर लागल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. जळगाव शहरातील विविध चौकांमध्ये रस्त्यालगत…

    संपत्तीला वारस हवा, प्राध्यापकाचा विद्यार्थिनीलाच सरोगेट मदर करण्याचा प्लॅन, पत्नीचीही साथ

    छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात प्राध्यापक पदाची नोकरी, उद्योग नगरीत मसाल्याचा उद्योग… दोन ठिकाणाहून येणाऱ्या गडगंज पैशामुळे शहरात मोठे घर, आलिशान गाडी.. मात्र लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्यामुळे वारेमाप संपत्तीला वारस नसल्याची खंत…

    कामगारांना लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध; कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

    मुंबई, दि. 27 : “कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आणि कार्यक्रम सुरू केले आहेत. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य,…

    बहिणीला भेटून घराकडे निघाले, वाटेत आक्रित घडलं, क्षणात भावाचा संसार उद्ध्वस्त

    सातारा : बोलेरो पिकअप गाडीच्या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हसवड येथील ऑटोमोबाईल व्यापारी प्रकाश गायकवाड आणि त्यांचा मुलगा राहुल (वय १०) या अपघातात जखमी झाले…

    महिला पोलीस उपनिरीक्षक मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत, शेजाऱ्यांचा फोन आला अन्…

    मुंबई :मुंबईतील नेहरु नगर भागात महिला सब इन्स्पेक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ३० वर्षीय शीतल येडके यांचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. येडके यांच्यावर दीर्घ काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल…

    You missed