• Wed. Jul 8th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • कायदा व सुव्यवस्था असणारे शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    कायदा व सुव्यवस्था असणारे शहर म्हणून नागपूरची नवीन ओळख- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर दि.12: पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणामुळे गुणात्मक परिवर्तन झाले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारींचे प्रमाण कमी झाले असून कायदा व सुव्यवस्था असलेले शहर म्हणून नागपुरची नवी ओळख निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री…

    जालन्यात धक्कादायक घटना! पत्नीसह पतीने स्वत:लाही संपविले, दोन चिमुरडी झाली पोरकी

    जालना : जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील ३० वर्षीय संजय अंकुश पवार आणि त्याची २७ वर्षीय पत्नी संगीता पवार या दोघांमध्ये घरगुती वादातून नेहमी भांडण होत होती. आज…

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास भेट

    पुणे, दि.१२ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्यावतीने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज २०९ तक्रारींचे निराकरण

    मुंबई, दि. 12 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात घाटकोपर पूर्व येथील एन वॉर्ड येथे आज 490 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच 209 तक्रारींचे…

    ‘मिशन कर्मयोगी भारत’मुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल- एस. रामादुराई

    मुंबई, दि. 12 : ‘‘शिकणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शिकण्याला आपला जीवन प्रवास बनवावे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘मिशन कर्मयोगी भारत’ अंतर्गत विविध ऑनलाईन अभ्यासक्रम…

    नवकौशल्य,रोजगार संधी यांचा तरुणाईने लाभ घ्यावा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अकोला,दि.12(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून राज्य शासन रोजगार इच्छुक आणि संधी यांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या उपक्रमात आपण सहभाग द्यावा. या शिबिरांच्या निमित्ताने आपल्या…

    जुहू किनाऱ्यावर २१ मे रोजी स्वच्छता मोहीम

    मुंबई, दि. 12 : जी-20 परिषदेअंतर्गत येत्या 21 ते 23 मे 2023 या कालावधीत पर्यावरण, वातावरणीय बदल आणि शाश्वतता कार्यगटाची मुंबईत बैठक होत आहे. या अंतर्गत जुहू बीच येथे स्वच्छता…

    ‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ

    मुंबई, दि.१२- सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे…

    प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत निकषात बसणाऱ्या कामांनाच प्राधान्य- देवेंद्र फडणवीस

    नागपूर दि.१२: प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेमध्ये प्रत्यक्ष खाणबाधीत क्षेत्रामधील विकास कामांसोबत निकषात बसणाऱ्या जलसंधारण, पर्यावरण आदी कामे प्राधान्याने घ्यावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. वनामती…

    धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा

    धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुक्यातील काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो. या भागातील वाड्या-वस्त्यांना बारमाही रस्ता जोडण्याचे नियोजन सुरू आहे. याबरोबरच या भागातील अतिसंवेदनशील…

    You missed