‘पुस्तकांचे गाव-भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव- राज्यपाल रमेश बैस
सातारा दि. २२ – महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल श्री. बैस यांनी भिलार…
‘बिरसा मुंडा उत्कृष्ट पेसा ग्रामपंचायत’ निवडीसाठी २९ मे पर्यंत अर्ज सादर करावे- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह
मुंबई, दि. २२ : पालघर जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या कार्यक्षेत्रातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यात मागील तीन वर्षे पेसा निधीची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या उत्कृष्ट पेसा ग्रामपंचायतींची…
‘शासन आपल्या दारी’ अभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वांना सहजपणे लाभ मिळावेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २२ : ‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आज एक…
१० वाजले, लेक-नात उठले नाही, बघतात तर बेडरुमध्ये दोघीही… बापाचा हृदय पिळवटणारा आक्रोश
नागपूर: बुटीबोरीमध्ये शिक्षिका असलेल्याने आईने तिच्या मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये रविवारी (२१…
आनंदाची बातमी: मुंबईत म्हाडाच्या ४ हजार ८३ घरांसाठी आजपासून अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फ ४,०८३ घरांच्या सोडतीसाठी आज, २२ मेपासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ होणार आहे. ही सर्व प्रक्रिया…
Thane News : आरोग्य विभागाने दिली चिंताजनक माहिती; चार महिन्यांत डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांमध्ये वाढ
म. टा . वृत्तसेवा, ठाणे : गेल्या चार महिन्यांत १५० रुग्णांना मलेरिया झाल्याचे समोर आले आहे. एप्रिलमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने जिल्ह्यात ४९ रुग्ण आढळले होते, तर डेंग्यूचे एप्रिल…
प्रामाणिकपणा सिद्ध करण्याच्या नादात अडचणीत, कोर्टातील त्या पुराव्यामुळेच वानखेडे गोत्यात?
मुंबई: भ्रष्टाचारप्रकरणी सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) रडारवर असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करुन समीर वानखेडे…
महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि.२२ : मेवाड नरेश महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन…
संकेतस्थळावर माहिती न भरणाऱ्या रक्तपेढ्यांना भरावा लागणार दंड; राज्य रक्त संक्रमण परिषदेची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ज्या रक्तपेढ्या रक्तसाठ्याची दररोजची माहिती संकेतस्थळावर भरणार नाहीत, अशा रक्तपेढीला प्रति दिवसासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत राज्य रक्त संक्रमण परिषदेने काही…
सावधान! परदेशात नोकरीच्या आशेने गमवाल हातचेही; टिटवाळ्यात लाखोंची फसवणूक, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरीला असूनही परदेशात हॉटेल सुपरवायझरच्या नोकरीसाठी दरमहा साडेपाच हजार रुपये पौंड पगाराच्या नोकरीचा मोह टिटवाळ्यातील एक व्यक्तीला चांगलाच महागात पडला. सायबर…