Kolhapur : महेंद्र पंडित कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडेंची पुण्यात बदली
कोल्हापूर : राज्यात वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू आहे. यात कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून महेंद्र कमलाकर पंडित…
तुला पाडाचा आंबा खायला देतो, आंब्यांच्या बहाण्याने घरी बोलावून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
धाराशिव : पाडाचा अंबा खायला देण्याच्या बहाण्याने ८ वर्षीय चिमुकलीवर ४० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटणा भूम तालुक्यात घडली आहे. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरली असून तालुक्यात खळबळ उडाली…
जितेंद्र आव्हाड आणखी अडचणीत, करमुसे मारहाण प्रकरणात ५०० पानांचं चौथं आरोपपत्र दाखल
ठाणे : मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील धाव…
साताऱ्यात प्रतीक्षाचीच चर्चा, ना क्लास, ना कोणती अकॅडमी, घरीच केला अभ्यास, UPSC त मोठे यश
सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये देशात व राज्यातही मुलींनी बाजी मारली आहे. त्यात सातारा जिल्ह्यातूनही वळसे येथील प्रतीक्षा संजय कदम हिने देशात ५६० व्या रँकसह यश मिळवले आहे. प्रतीक्षा…
सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्ये सीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 :- ज्ञान आणि कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्ये सीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित ठरत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून त्यांना सुविधा द्यावी – कामगार मंत्री सुरेश खाडे
मुंबई, दि. 24 : राज्यात असंघटीत क्षेत्रातील कुठलाही कामगार नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी विभागाने कामगारांची मोहीम स्तरावर नोंदणी करावी. नोंदणीकृत कामगारांना सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री सुरेश…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १५० तक्रारींचे निराकरण
मुंबई, दि. 24 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात अंधेरी पश्चिम के पश्चिम वॉर्ड येथे आज १५० तक्रारी प्राप्त झाल्या असून तत्काळ सर्व १५०…
‘समान संधी केंद्र’ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे
मुंबई, दि. 24 : सामाजिक न्याय विभागातर्फे सुरु करण्यात आलेली ‘समान संधी केंद्र’ ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण आयुक्त डॉ.…
प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) जास्तीत जास्त सक्रिय असणे आवश्यक – राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशीबेन शाह
मुंबई, दि. 24 : प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्ययावत असणे आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन…
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य – विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे
मुंबई, दि. 24: राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे काम गतीने सुरू आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धती बाबतची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय…